भारतीय दूतवासाने कोणतीही मदत केली नाही, याला सुटका म्हणतात का? विद्यार्थिनीचा संताप
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मध्ये सध्या जोरदार युद्ध सुरू असून अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले आहेत तर काही विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात आले आहे. एकीकडे सरकार…