राष्ट्रवादीच्या आमदाराला मारहाण! बंदुक असती तर ठार केले असते अशी धमकी दिल्याने खळबळ
परभणी प्रतिनिधी : गजानन घुंबरे
राष्ट्रवादीचे विधानपरिषद सदस्य, बाबाजानी दुर्राणी यांना मारहाण केल्याची घटना 18 नोव्हेंबर रोजी पाथरीमध्ये घडली असून अंत्यविधीसाठी कबरस्तान मध्ये गेल्यावर हा…