राहुल गांधींच्या संपर्कात आहात का? राज ठाकरे म्हणतात….

Untitled design

मुंबई प्रतिनिधी|  महाराष्ट्र भर झंझावाती सभा घेवून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप विरोधाची चांगलीच राळ उडवून दिली आहे. एका अंतरराष्ट्रीय वृत्वाहीनीला दिलेल्या मुलखतीत राज ठाकरे यांना तुम्ही राहुल गांधींच्या संपर्कात आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर राज ठाकरे यांनी नाही असे उत्तर दिले. मी राहुल गांधी यांच्या संपर्कात नाही. माझे फक्त एकच उदिष्ट आहे नरेंद्र … Read more

मनसेची लोकसभा निवडणुकीतून माघार … ‘यांना’ फायदा

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. २०१९ च्या निवडणुका न लढण्याचे पत्रक मनसेने जाहीर केले आहे. मनसे फक्त विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित करणार आहे. मनसेच्या या निर्णयामुळे इतर पक्षांना याच फायदा होऊ शकतो. मनसेने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याने, मनसेच्या मतांवर आता शिवसेना आणि राष्ट्रवादीचा डोळा आहे. विशेषत: मनसेची मुंबई आणि … Read more

मनसे लोकसभा लढणार नाही ?

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची चर्चा झाली असून मनसे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक नसल्याचे म्हटले जात आहे. मनसे फक्त महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात आहे. मनसे काँग्रेस- राष्ट्रवादी महाआघाडीत समाविष्ट होणार का नाही हा प्रश्न अजून उलगडला नाही. मात्र मनसे लोकसभा निवडणूक न लढता फक्त … Read more

सरकारने २४ तासाच्या आत तोडगा काढावा, नाहीतर मी उपोषणाला बसेन – सुप्रिया सुळे

Untitled design

पुणे प्रतिनिधी | पुणे पोलिसांनी कर्णबधिर तरुणांवर केलेल्या हल्ल्याची मुख्यमंत्र्यांनी दाखल घेऊन पुणे पोलीस आयुक्तांना या हल्ल्याबाबत सखोल अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सर्व स्तरातून या हल्ल्याचा निषेध होत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी … Read more

कोण आहे हा अमित शहा – राज ठाकरे

Thumbnail

नवी मुंबई | अमित शहांचा एकेरी उल्लेख करत मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर चौफेर टीका केली आहे. शहांच्या तोंडावर नेहमी अहंकार दिसतो. मोदींच्या छत्रछायेत शहा यांना राष्ट्रीय अध्यक्ष पद मिळाले. या माणसाचे वैयक्तिक कर्तृत्व काय? असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी अटल … Read more

गंभीर प्रश्नांमधे हात घालायचे सोडून मोदी करत बसतात योगा – राज ठाकरे

Thumbnail

नवी मुंबई | गंभीर प्रश्नात हात घालायचे सोडून पंतप्रधान नरेंन्द्र मोदी योगा करत बसतात आणि योगा करून झाला की बॅग उचलून विदेशात पळतात अशी खोचक टीका महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. महानगरपालिका कामगार सेनेच्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते. ‘नोटबंदीवर भाजप वाल्यांनी बोलून दाखवावे. नोट बंदीचे फायदे सांगा म्हणले तर भाजपची … Read more

आता मल्टिफ्लेक्स चित्रपटगृहांमधेसद्धा बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार

thumbnail 1531491139389

नागपूर | १ ऑगस्टपासून मल्टिफ्लेक्स चित्रपटगृहात नागरिकांना बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार आहेत. बाहेरचे खाद्यपदार्थ आत घेऊन जाण्यास मज्जाव करणाऱ्या मल्टिफ्लेक्स चित्रपटगृहांवर सरकार कारवाई करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न पुरवठा ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत अाज दिली आहे. पुण्यात काही महिन्यापूर्वी सामान्य नागरिकांनी मल्टिफ्लेक्स मधील खाद्यपदार्थांच्या अवास्तव दराचा विरोध केला होता. तसेच मनसेचे … Read more

मल्टिप्लेक्समधे मनसे कार्यकर्त्यांचा राडा, खाद्यपदार्थांच्या वाढीव किंमतींविरोधात ‘मनसे स्टाईल’ आंदोलन

thumbnail 1530268396567

पुणे : मल्टिप्लेक्स थिएटर मधे वाढीव दराने खाद्यपदार्थांची विक्री करणार्या मॅनेजरला मनसे कार्यकर्त्यांनी मारहान केली आहे. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील पी.व्ही.आर. माॅलमधे हा प्रकार घडला आहे. गुरुवारी रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी माॅलमधे येऊन तोडफोड केली असल्याचे समजत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने थिएटरमधे चढ्या दराने खाद्य पदार्थ विकण्यास मनाई केलेली असताना सुद्धा या मल्टिप्लेक्समधे वाढीव किंमतीने खाद्यपदार्थ … Read more