राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतातील तालिबान; राजद नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह (Jagdanand Singh) यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) वर टीकास्त्र सोडताना राजद नेत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना थेट तालिबानसोबत केली आहे. आरएसएस हेच भारतातील तालिबानी आहेत असा घणाघात त्यांनी केला. तालिबानी अफगाणिस्तानमध्ये जे काम करतात, तेच काम भारतात संघ करत … Read more

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बदलाबाबत संजय राऊतांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाले….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काल मध्य प्रदेशातील चित्रकूट या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चिंतन शिबीर पार पडले. या शिबिरात संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी महत्वाची व मोठी घोषणा केली. ती म्हणजे मुस्लिम मोहल्ल्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा निर्माण करायच्या तसेच आयटी सेल स्थापन करायचे. भागवत यांनी केलेल्या घोषणेवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महत्वाची प्रतिक्रिया … Read more

मुख्यमंत्री साहेब, देश अन् हिंदुत्वासाठी शिवसेनेनं काय केलं? – भाजप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन हिणवले होते. आर.एस.एस. स्वातंत्र्यचळवळीत नव्हती असे विधान ठाकरे यांनी विधानसभेत केले होते. आता यावर मुख्यमंत्री साहेब, देश अन् हिंदुत्वासाठी शिवसेनेनं काय केलं? असा प्रश्न भाजपकडून विचारला गेला … Read more

काँग्रेसने “आणीबाणी” लागू करणे हे चुकचं होते : राहुल गांधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेस नेत्या आणि देशाच्या माझी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेली आणीबाणी ही चुकीचीचं होती असं कोझिकोडचे खासदार राहुल गांधींनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलं आहे की सध्या भारतात जे घडत आहे ते आणीबाणीपेक्षा ‘मूलभूतपणे वेगळे’ आहे. असं म्हणत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वर निशाणा साधला आहे. आरएसएसने आपली माणसं … Read more

नागपुरचे ‘निकरवाले’ तामिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाहीत ; राहुल गांधीं आरएसएसवर बरसले

Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तमिळनाडूमध्ये यंदा विधानसभा निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर इथलं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी तमिळनाडू दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी मेळावे घेत भाजप आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केलाय. नागपुरचे ‘निकरवाले तमिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाही’, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरएसएसवर निशाणा साधला. तमिळनाडूचं भविष्य इथले … Read more

मुस्लिमांनी राजकारणात येऊ नये हाच संघाचा उद्देश ; असदुद्दीन ओवेसींचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी हे मुस्लिम समाजाचे मोठे नेते म्हणून गणले जातात. नुकतेच त्यांनी संसदेत व विधानसभांमध्ये मुस्लिम समाजाचे नेतृत्व करणाऱ्या प्रतिनिधिंची पाठराखण केली आहे. देशातील सर्व विधानसभांमध्ये मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी असणं बंधनकारक असायला हवं, असं ते म्हणाले. ओवेसी यांनी ट्विट करता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. … Read more