Rohit Sharma च्या नावावर लाजिरवाणा Record; IPL इतिहासात सर्वाधिक भोपळे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आक्रमक फलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर एक लाजिरवाणा आणि नकोसा विक्रम झाला आहे. आयपीएल इतिहासात सर्वाधिक 16 वेळा शून्यावर बाद होण्याचा…