पुणेकरांना दिलासा ! उद्यापासून सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सर्व दुकाने सुरू राहणार

MUrlidhar Mohol

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील लॉकडाऊन १५ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. सध्या काही ठिकाणी रुग्ण प्रमाणात घट होत असली तरी मृत्यूचे प्रमाण मात्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी रूग्णसंख्या कमी असलेल्या शहर आणि ग्रामीण ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचे … Read more

धक्कादायक ! एकुलत्या एक मुलाने कुऱ्हाडीने वार करत आपल्या जन्मदात्यालाच संपवले

murder

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे सध्या देशात ठिकठिकाणी लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे मुले जास्तीत जास्त वेळ मोबाइल वापरण्यात आणि सोशल मीडियावर घालवत आहेत. अशाच एका मोबाइलच्या आहारी गेलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला मोबाइलचा वापर कमी कर, अभ्यासात लक्ष … Read more

आई वडिलांवर असलेल्या पीक कर्जाच्या ओझ्यामुळे हतबल झालेल्या तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Sucide

आष्टी : हॅलो महाराष्ट्र – देशात कोरोनाने शिरकाव केल्याने राज्यात सतत लॉकडाऊन जाहीर करण्यात येत आहे. या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर काही जणांचे उद्योगधंदे बंद पडले आहेत. या परिस्थितीमध्ये हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची अवस्था खूप बिकट आहे. या लोकांच्या डोक्यावर कर्ज आहेत व त्यांच्या हाताला रोजगारदेखील नाही आहे. अशा द्विधा परिस्थितीमध्ये सापडलेल्या अनेकांनी … Read more

‘माझ्या पार्थिवाला पत्नीने अग्नी द्यावा’ युवकाने व्यक्त केली इच्छा आणि…

murder (1)

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे सध्या राज्यात मागच्या दीड वर्षांपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यामुळे सामान्य नागरिकांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनच्या काळात डोक्यावर कर्ज, आणि त्यात धंदा ठप्प झाल्यामुळे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्या तरुणाने एक चिठ्ठी लिहिली होती. त्यामध्ये त्याने माझ्या पत्नीनं पार्थिवाला … Read more

नोकरी नसल्याच्या नैराश्येतून पत्नीचा खून करुन पतीनेदेखील केली आत्महत्या

Sucide

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. अनेक उद्योगधंदे बंद झाले आहेत. तसेच काही लोकांना आपली नोकरीदेखील गमवावी लागली आहे. यामुळे अनेकजण नैराश्यात गेले आहेत. या नैराश्यामुळे अनेक जणांनी टोकाची पावले उचलली आहेत. अशीच एक घटना रत्नागिरी जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये नोकरी नसल्याच्या नैराश्येतून पत्नीचा खून करुन पतीने आत्महत्या केल्याचा … Read more

मुंबईतल्या अजब चोरीची गजब कहाणी ! चोरी करायला गेले दारु अन्…

Thief

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये एक अजब चोरीची घटना घडली आहे. चोरांनी एका दुकानातून शेकडो चादरी चोरी केल्या आहेत. त्या चोरांना पोलिसांनी कांदीवली परिसरातून मुद्देमालासकट अटक केली आहे. पण चोरांनी दिलेल्या माहितीमधून वेगळंच समोर आले आहे. अटक केल्या दोघांची नावे मोहन पटवा आणि राहुल महाटो अशी आहेत. या दोघांनी दारू लुटायच्या उद्देशानं दरोडा टाकला … Read more

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या थोरल्या बहीण हिबजाबी मुजावर यांचे निधन

hibjabi Mujavar

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची थोरल्या बहीण श्रीमती हिबजाबी बाबासाहेब मुजावर यांचे कोरोनाने निधन झाले आहे. ते ७८ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर कोल्हापूरच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. त्यानंतर उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या थोरल्या बहिणीच्या निधनाबाबत दु:ख … Read more

धक्कादायक ! अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात FIR दाखल

Rape

नालासोपारा : हॅलो महाराष्ट्र – मुंबईत सध्या कोरोना मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ठिकठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. पण तरीदेखील गुन्हेगारी काय कमी होताना दिसत नाही. नुकतीच आता मुंबईतील नायगाव परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एक २५ वर्षीय अभिनेत्रीसह तिच्या बहिणीवर बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणी अभिनेत्रीने वालीव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून 5 जणांविरोधात … Read more

गर्दी का केली? असा सवाल विचारणाऱ्या पोलिसांनाच मारहाण

Sangamner

संगमनेर : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोना संकटाच्या काळात डॉक्टर, प्रशासन, पोलीस आपले कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडत आहेत. लोकांच्या संरक्षणासाठी आणि सरकारने लागू केलेल्या नियमांचे पालन व्हावे म्हणून पोलीस दिवस रात्र एक करून त्यांची ड्युटी निभावत आहे. मात्र काही ठिकाणी … Read more

देशात पुन्हा लॉकडाऊन? टास्क फोर्सने केंद्र सरकारला केली ‘ही’ शिफारस

Lockdown

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. सर्वोच्च न्यायालयाने लॉकडाऊन लावण्यासंदर्भात महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. तर केंद्र सरकारच्या टास्क फोर्सने देशात कडक लॉकडाऊन लागू करण्याची शिफारस केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला देशात लॉकडाऊन लावण्याच्या शक्यतेवर विचार करावा असा सल्ला दिला होता. त्यातच आता केंद्र सरकारच्या टास्क फोर्सनेसुद्धा देशात … Read more