क्रूरतेचा कळस! तब्बल 114 वेळा वार करत 13 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेत एका व्यक्तीने 13 वर्षाच्या चिमुकलीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. त्याने या चिमुकलीवर…