शरद पवारांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला; बैठकीत मांडले ‘हे’ 2 प्रस्ताव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडाली होती. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केल्यानंतर निवड समिती जो निर्णय घेईल तो मान्य असेल असं पवारांनी म्हंटल होते. त्यानंतर आज मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार … Read more

शरद पवार निर्णय मागे घेणार? कार्यकर्त्यांना दिला सूचक संदेश

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर मोठी खळबळ उडाली. पवारांच्या निर्णयानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनाही अश्रू अनावर झाले होते. शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावं अस आवाहन कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उपोषण सुद्धा सुरू केले … Read more

पवारांच्या निवृत्तीनंतर जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा; राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी

jitendra awhad sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्याचे जाहीर करताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. आज शरद पवारांचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचं जितेंद्र आव्हाड … Read more

Sharad Pawar : साहेब, निवृत्तीचा निर्णय मागे घ्या; पुण्यात झळकले विनंती करणारे बॅनर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण राजकारणात निवृत्ती घेतोय अस म्हणत सर्वानाच मोठा धक्का दिला. यानंतर तेथील उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच बडे नेतेमंडळी आणि युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पवारांना आपला हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. तब्बल 2 तास नेते पवारांसमोर ठाण मांडून बसले … Read more

आता भाकरी फिरवण्याची वेळ आलीय; शरद पवारांकडून बदलांचे संकेत

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वावड्या उठत आहेत, त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण अस्थिर वाटत आहे. राज्यातील सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टाचा निकाल अजून बाकी आहे, त्यातच अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विधानाने पुन्हा एकदा भुवया उंचावल्या आहेत. आता भाकरी फिरवण्याची वेळी आली … Read more

बारसु रिफायनरी वादात राष्ट्रवादीची भूमिका काय? पवारांनी केलं स्पष्ट

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या काही दिवसांपासून बारसू रिफायनरी मुद्यावरुन घमासान सुरु आहे. रिफायनरी प्रकल्पाच्या माती सर्वेक्षणाला स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानंतर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रथमच भाष्य करत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. मंत्री उदय सामंत यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर शरद पवारांनी पत्रकार … Read more

सर्वात मोठी बातमी!! अजितदादांकडे राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदार; राज्यात लवकरच राजकीय भूकंप??

ajit pawar sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार अशा चर्चा जोरात सुरु आहेत. अजित पवारांनी या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली अशी बातमी इंग्रजी वृत्तपत्र द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिल्यांनतर खळबळ उडाली … Read more

अदानी प्रकरणी जेपीसीद्वारे चौकशी का नको? पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले की…

Sharad pawar gautam adani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंडनबर्ग अहवालानंतर उद्योगपती गौतम अदानी यांच्या उद्योग समुहावर विरोधकांकडून गंभीर आरोप केले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणी जेपीसी समिती गठीत करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. मात्र जेपीसीद्वारे चौकशी करण्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाची चौकशीच महत्त्वाची असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. मुंबईतील पत्रकार परिषदेत पवारांनी … Read more

ठाकरेंनंतर निवडणूक आयोग पवारांना धक्का देणार? राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा धोक्यात?

ncp election commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवसेना गेल्यांनतर निवडणूक आयोग (Election Commission) राष्ट्रवादी काँग्रेसलाही (NCP) धक्का देण्याच्या तयारीत आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय दर्जाचा फेरविचार करण्याबाबत निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात आल्याचं सांगितलं जात आहे. फक्त राष्ट्रवादीच नाही तर मायावतीच्या बसपा आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या … Read more

शरद पवार ‘Go Back’ ; कोणी केला विरोध?

Sharad Pawar,

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पारनेरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र पवारांच्या या दौऱ्याला कारखाना बचाव आणि पुर्नर्जीवन समितीने विरोध दर्शविला आहे. याच पार्श्वभूमीवर रात्री पारनेरच्या रस्त्यावर “शरद पवार-गो बॅक’ असं लिहिण्यात आलं आहे. पारनेर येथील निघोज येथे शेतकरी मार्गदर्शन मेळावा व विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमांना शरद पवार … Read more