प्रधानमंत्री मोदी हे “अहंकारी राजा” ; प्रियंका गांधी – वाड्रा यांचे टीकास्त्र
नवी दिल्ली | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अहंकारी राजा झाले असल्याची टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी - वाड्रा यांनी आज मुजफ्फरनगर येथे बोलताना केली.
गेल्या ९० दिवसांपासून लाखो शेतकरी…