कोल्हापूरच्या विकासासाठी पुढेही निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
करवीर काशीचा विकास होण्याच्या दृष्टीने महिनाभरात 22 कोटी 50 लाखाचा जिल्हा नियोजनमधून तर 25 कोटी ठोक अनुदान म्हणून वित्त मंत्र्यांनी दिला आहे. यापुढेही…