आत्मनिर्भर 3.0: पुढील आठवड्यात सरकार करू शकते मोठी घोषणा, ECGLS संदर्भात जाहीर केली जाईल नवीन…
नवी दिल्ली । केंद्र सरकारने आत्मनिर्भर पॅकेज 3 मधील 26 सेक्टर्सना क्रेडिट गॅरंटी सपोर्ट (ECGLS) योजनेचा लाभ जाहीर केला असून पुढील आठवड्यापर्यंत सरकार या क्षेत्रांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे…