आधारशी संबंधित ‘ही’ माहिती खूप महत्वाची आहे, बायोमेट्रिक दुरुस्तीसाठी पैशाची मागणी केली…
नवी दिल्ली । आधार कार्ड हे एक महत्त्वाचे सरकारी डॉक्युमेंट आहे. UIDAI ने जारी केलेल्या आधार कार्डमध्ये युझर्सची बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक माहिती नोंदविली जाते. आधार कार्डची उपयुक्तता…