प्रांताधिकार्यांनी तलाठ्यांना कार्यालयात बोलावू शिवीगाळ करत दिला चोप
इस्लामपूर प्रतिनिधी | प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी तीन तलाठ्यांना सोमवारी रात्री आठच्या सुमारास प्रांत कार्यालयात बोलवून शिवीगाळ करत मारहाण केल्याची तक्रार संबंधीत तलाठ्यांनी सांगलीचे…