धक्कादायक ! मैत्रिणींसोबत फिरायला गेलेल्या तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

Rape

बरेली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशातील बरेलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आपल्या मैत्रिणींसोबत स्कूटीवर फिरायला गेलेल्या तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे. तसेच आरोपींनी पीडित तरुणीला आणि तिच्या मैत्रिणीला बेदम मारहाणदेखील केली. यानंतर आरोपींनी पीडित तरुणीला एका अज्ञातस्थळी नेवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी इज्जतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

अश्लील VIDEO व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर सामूहिक बलात्कार

पुणे : हॅलो महाराष्ट्र – मावळ तालुक्यातील देहूरोड शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडितेने देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली … Read more

धक्कादायक ! चालत्या बसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

rape

ढाका : वृत्तसंस्था – ढाका या ठिकाणी सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. यामध्ये एका 22 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या सामूहिक बलात्कार प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. हि घटना मागच्या शुक्रवारी आशुलिया मवेशी बाजारामध्ये घडली आहे. या घटनेनंतर त्या तरुणीने आशुलिया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अटक … Read more

नशेच्या धुंदीत सख्ख्या भावाने केला बहीणीचा बलात्कार; मित्राने काढले Video शुटींग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भावाला समाजव्यवस्थेमध्ये आधार आणि जवळचे स्थान आहे. पण हाच भाऊ जर वासनेने धुंद होऊन बहिणीवरच अत्याचार करणारा निघाला तर? अशीच घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथे. आरोपीने नशेच्या धुंदीत त्याच्या लग्न झालेल्या लहान बहिणीवर बलात्कार केला. आरोपी सोबत त्याचे मित्रही होते. मित्रांनी मोबाईल मध्ये या घटनेची चित्रफीत केली होती. नंतर … Read more

नाशिक हादरलं !! 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नाशिक येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका १३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतले आहे. मुलीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. पीडितेच्या आईने या घटनेनंतर तक्रार दिली आहे. पोलिसांनी सात संशयित आरोपींना अटक केली आहे. नाशिकरोड परिसरातील अरिंगळे मळ्यात 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर … Read more

धक्कादायक! कोरोना स्क्रिनिंगच्या नावाखाली तरुणीचा सामूहिक बलात्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाची तपासणी करण्याच्या बहाण्याने एका ३६ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. रतनगड शासकीय रुग्णालयात झालेल्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात महिलेने गुरुवारी रतनगड पोलिस ठाण्यात तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. हावडा येथील रहिवासी असलेली ही महिला आपल्या सासरी डीडवाना येथे पायीच … Read more

लॉकडाउन:घरी जाण्यासाठी मित्राची मागितली मदत त्यानंतर मित्रांनी मिळून केला सामूहिक बलात्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । झारखंडच्या दुमका येथील लॉकडाऊनमध्ये एक लाजीरवाणी घटना घडली आहे. येथील लॉकडाऊननंतर गावात परतणार्‍या इंटरच्या १६ वर्षाच्या विद्यार्थिनीवर १० तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. गोपीकंदरच्या गडियापाणी जंगलात २४ मार्च रोजी ही घटना घडली होती. किशोरीने गोपीचंदर पोलिस ठाण्यात आपले निवेदन दिल्यावर सामूहिक बलात्काराचा खुलासा झाला. विद्यार्थ्याने सांगितले की,मदतीसाठी बोलावलेल्या मित्राने आणि त्याच्या एका … Read more

भयावह..!! सोलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर १० जणांकडून अत्याचार; ५ जणांना अटक

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर १० जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे तर इतर आरोपींचा मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. आरोपीवर बलात्कार, ॲट्रॉसिटी याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सामूहिक बलात्कार … Read more

गुजरातमध्ये बलात्कारानंतर मुलीची निर्घृण हत्या

गुजरातमध्ये एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या नराधमांनी मुलीवर सामूहिक बलात्कारकरून तिची निर्घृण हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार नराधमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संवेदनशील प्रकरणात माध्यमांनी आततायीपणा करु नये – पोलीस प्रमुख व्ही.सी.सज्जनार

अवघ्या देशभरात लोकांच्या चर्चेचा विषय बनलेल्या तेलंगणातील सामूहिक बलात्काराच्या केसचा निकाल शुक्रवारी सकाळी पोलिसांनी एन्काउंटर करून लावून टाकला. पोलीस प्रमुख व्ही.सी.सज्जनार यांच्या नेतृत्वाखाली राबविल्या गेलेल्या या मोहिमेत चारही आरोपींना पोलिसांवर हल्ला केल्याच्या कारणास्तव गोळ्या घालून मारण्यात आलं.