पुन्हा वाढल्या सोन्या चांदीच्या किंमती, जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे सध्या सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहेत.मात्र सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये आज प्रचंड वाढ झाली आहे.१४ एप्रिल २०२० रोजी सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी सुमारे २.१२ टक्क्यांनी वाढून ४६,२५५ रुपये इतका झाला.त्याचबरोबर चांदीचा दर ०.५१ टक्क्यांनी वाढून सुमारे ४३,७२५ रुपये प्रति किलो इतका झाला आहे. दिल्ली, मुंबई पासून ते अहमदाबाद पर्यंत २४ कॅरेट … Read more

कोरोनाचा सोने च‍ांदीच्या किंमतींवर काय परिणाम? जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहेत.६ एप्रिल २०२० (सोमवार) रोजी २२ कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅमच्या जवळपास ४१,९७० रुपयांवर पोहोचले आहेत. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम सुमारे ४४,२७० रुपये आहे. त्याचबरोबर चांदीचे दर प्रति किलो सुमारे ४०,३७०रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहेत. आज सोन्या चांदीच्या किंमतींमध्ये प्रचंड चढ-उतार झाले आहेत. बिझनेस … Read more

सोने-चांदीच्या किंमतीत वाढ, जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा शेअर बाजारावरही परिणाम होतो आहे. यामुळेच सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहेत. आज सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. बुधवारी सोन्याची किंमत दहा ग्रॅम जवळपास १.४० टक्क्यांनी वाढून ४१,९५७ रुपये झाली आहे. त्याचबरोबर चांदीचे दर सुमारे १.३८ टक्क्यांनी वाढून ४१,०८२ रुपये प्रति किलो झाले आहेत. आज सोन्या चांदीच्या किंमतींमध्ये प्रचंड … Read more

सोने चांदीच्या भावात झपाट्याने घट सुरुच, जाणुन घ्या आजचा दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहेत. आज पुन्हा सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी सोन्याची किंमत दहा ग्रॅम सुमारे ०.३५ टक्क्यांनी घसरून ४१,२१२ रुपये झाली आहे. त्याचबरोबर चांदीचा दर ०.२७टक्क्यांनी घसरून ४१,२१२ रुपये प्रति किलो झाला आहे. आज सोन्या चांदीच्या किंमतींमध्ये प्रचंड चढ-उतार झाले आहेत. दिल्ली, चेन्नई ते अहमदाबाद येथे … Read more

Gold Price Pune | सोन्याच्या दरात मोठी घसरण

कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे अनेक क्षेत्रांचे मोठे नुकसान झाले आहे. शेअर बाजाराचे पण कंबरडे मोडले आहे. 

अमेरिका-इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे सोने गाठणार ४५ हजाराचा टप्पा

अमेरिका आणि इराणमधील युध्दजन्य संकेतांमुळे सर्वात मोठा परिणाम शेअर बाजार आणि सोनेदरावर झाला आहे. युध्दाच्या भीतीने गुंतवणुकीची सुरक्षितता तपासली जाते आहे आणि साहजिकच सोने हा एकमेव पर्याय समोर आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पहिली पसंती सोने खरेदीला दिली असल्याने आज ४१,००० पार करणारा सोनेदर यापुढेही चढता आलेखच ठेवणार असून तो ४५,००० पर्यंत पोहोचणार आहे.

सोने पुन्हा कडाडले , पहा काय आहे आज सोन्याचा भाव

बुधवारी सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे . बुधवारी सोन्याच्या भावात 332 रुपयांची वाढ झाली. या उपोषणामुळे राष्ट्रीय राजधानीत दहा ग्रॅम सोन्याची किंमत आता 39,299 रुपयांवर गेली आहे. सिक्युरीटीजच्या मते, सकारात्मक जागतिक ट्रेंडमुळे सोन्याच्या किंमतींनी उडी घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे मागील सत्रात राष्ट्रीय राजधानीत सोन्याचे दर दहा ग्रॅम 38,967 रुपयांवर बंद झाले होते.