हाॅटेलवर चालत होता वेश्यव्यवसाय; पोलिसांनी रेड टाकून चार जणांना घेतले ताब्यात

सोलापूर प्रतिनिधी | शिवाजी चौकातील विश्व्यमिलिंन लॉज या ठिकाणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा मारला आहे. या लॉजचा मालक सुरज आवसेकर, हॉटेल मॅनेजर राहुल मल्हारी सोनकांबळे, लॉजमधील हेल्पर मल्लिनाथ विभूते व लॉजचा सफाई कामगार सोपान पांडुरंग लांबतुरे हे कुंटनखाना चालवत असल्याची गुप्त बातमीदार मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी जाऊन छापा … Read more

रेशनकार्डाला आधार, मोबाईल लिंकिंग 31 जानेवारीपर्यंत करून घ्या; जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

सोलापूर प्रतिनिधी |  जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांनी रेशनकार्डला आधार आणि मोबाईल लिंकिंग 31 जानेवारी 2021 पर्यंत त्वरित करून घ्यावे. रेशनकार्डधारकांनी लिंकिंग न केल्यास फेब्रुवारी 2021 चे धान्य मिळणार नाही, याची गंभीर दखल लाभार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अधिक पारदर्शकता येण्यासाठी रेशनकार्डला आधारकार्ड आणि मोबाईल लिंकिंग करण्यात येत आहे. केंद्र … Read more

21 वर्षांचा ऋतुराज देशमुख ठरला सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य; स्वत:चं पॅनल उभं करुन जिंकून दाखवलं

सोलापूर |  गावाचं राजकारण म्हटलं तर शहाणी माणसं त्यापासून स्वत:ला चार हात दूर ठेवणंच पसंत करतात. चारचौघांत सरकारवर टीका करत असताना स्वत: मात्र मतदान करण्यातही त्यांचा उत्साह अनेकदा नसतो. अशा एका तरुणानं गावच्या राजकारणात उडी घेत स्वत:चं पॅनल उभं करुन ते निवडून देखील आणण्याचा विक्रम केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोल तालुक्यातील घाटणे या गावात ऋतुराज … Read more

विठ्ठलवाडीत पृथ्वीराज माने देशमुख पुरस्कृत पॅनलचा दणदणीत विजय; विरोधकांना भोपळा

सोलापूर | जिल्ह्यातील विठ्ठलवाडी येथे पृथ्वीराज माने देशमुख पुरस्कृत पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. ग्रामपंचायतीच्या सर्व 7 जागांवर एकहाती सत्ता मिळवण्यात माने – देशमुख यांच्या पॅनलला यश मिळाले आहे. विरोधकांना भोपळाही फोडता न आल्याने गावात देशमुख गटात जल्लोष साजरा केला जात आहे. विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीत युवा नेते पृथ्वीराज देशमुख यांनी आपल्या कुटुंबातील कोणीही निवडणुक लढवणार नसल्याचा … Read more

हुश्श!! अखेर करमाळयातील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात यश

leopard

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील पंधरा दिवसांपासून करमाळा तालुक्यात बिबट्याची मोठी दहशत होती. आता पर्यंत तिघांचे बळी घेतले. नरभक्षक बीबट्याला ठार मारण्यासाठी वन विभागाने सहा शार्पसूटरची नियुक्ती केली होती. अखेर आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याला कंठस्नान घालण्यात यश आले आहे. त्यामुळे येथील शेतकर्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. नगर, बीड, सोलापूर जिल्ह्यांच्या सीमाभागात अनेकांचा बळी … Read more

जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे मालेगावजवळ रस्ता गेला वाहून

washed road

सोलापूर । काल रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील वैराग-उस्मानाबाद राज्य मार्गावरील मालेगांव येथील पाटील वस्ती जवळ रस्त्यांच्या दुतर्फा जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे रस्ता वाहुन गेल्याने वैराग, उस्मानाबाद , तुळजापूर वाहतूक बंद झाली आहे. यापूर्वी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागास सांगूनही दक्षता न घेतल्याने आणि रस्त्यांचे दोन्ही बाजुला मोठी चारी काढून न दिल्याने हा रस्ता उध्वस्त झाल्यचे … Read more

महापालिकेने कर्मचार्यांना ठेवले बांधून, काम न करणार्यांना धडा शिकवण्यासाठी तंत्रज्ञानाचा असाही उपयोग

Thumbnail 1533364462484

सोलापूर | महानगरपालिकेचे कामगार कामावरती येतात आणि खाजगी कामासाठी बाहेर निघून जातात. त्यामुळे सोलापुरातील नागरिकांनी वरिष्ठांकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. एखादा कर्मचारी त्याच्या जागी नसेल तर त्याबद्दल विचारणा केल्यास तो मिटिंगला गेला असल्याची बतावणी करण्यात येते. इतकंच काय तर पाणी पुरवठ्याचे कामगार ही पाणी सोडण्याच्या वेळी कामाच्या ठिकाणी नसतात. यावर उपाय म्हणून पालिका प्रशासनाने कामगारांच्या … Read more