धक्कादायक! घर जळून एका वृध्द महिलेचा मृत्यू

सोलापूर प्रतिनिधी | राष्ट्रीय महामार्गा लगत असलेल्या घराला आग लागली या आगीत एका वृद्धेचा जळून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. महामार्ग बांधणीमधील सर्व्हिस रस्त्याला अडथळा ठरत असल्याने या वृद्धेचे घर पेटवून जिवंत जाळण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान, हा प्रकार गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास सांगोला शेतकरी सूतगिरणी समोर घडला. शरीफा खुर्शीद पठाण (वय ७०) असे … Read more

म्हणुन प्रशासनाने स्वत: 1 हजार 800 लिटल भेसळीचे दूध केले नष्ट

सोलापूर प्रतिनिधी |  बाजारात विक्रीसाठी आलेले भेसळीचे 1800 लिटर दूध पंढरपूर जवळ नष्ट करण्यात आले. ही कारवाई सोलापूरच्या अन्न व औषध प्रशासनाने केली. भेसळ रोखण्यासाठी अनेक कडक कायदे करून दूध माफिया सर्व सामान्य लोकांच्या जीवांशी खेळत असल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील शेगाव येथील सांबकांथा या खासगी दूध डेअरीवर कारवाई केली … Read more

रेशनकार्डाला आधार, मोबाईल लिंकिंग 31 जानेवारीपर्यंत करून घ्या; जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

सोलापूर प्रतिनिधी |  जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांनी रेशनकार्डला आधार आणि मोबाईल लिंकिंग 31 जानेवारी 2021 पर्यंत त्वरित करून घ्यावे. रेशनकार्डधारकांनी लिंकिंग न केल्यास फेब्रुवारी 2021 चे धान्य मिळणार नाही, याची गंभीर दखल लाभार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अधिक पारदर्शकता येण्यासाठी रेशनकार्डला आधारकार्ड आणि मोबाईल लिंकिंग करण्यात येत आहे. केंद्र … Read more

पुण्यामध्ये 5600 स्वस्त घरांसाठी निघाली लॉटरी, तुम्हीसुद्धा अर्ज केला असेल तर तुमचे नाव ‘या’ द्वारे चेक करा

नवी दिल्ली । महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाने (MHADA) 22 जानेवारी 2021 रोजी पुणे विभागातील 5579 फ्लॅट्स आणि 68 भूखंडांसाठी लॉटरी सोडत काढण्यास सुरुवात केली आहे. ज्या अर्जदारांनी या योजनेंतर्गत अर्ज केले होते, त्यांचे नाव या सोडतीत आले असेल तर ती माहिती म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. कोविड १९ नंतरही जवळपास 53,000 अर्ज आले … Read more

21 वर्षांचा ऋतुराज देशमुख ठरला सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य; स्वत:चं पॅनल उभं करुन जिंकून दाखवलं

सोलापूर |  गावाचं राजकारण म्हटलं तर शहाणी माणसं त्यापासून स्वत:ला चार हात दूर ठेवणंच पसंत करतात. चारचौघांत सरकारवर टीका करत असताना स्वत: मात्र मतदान करण्यातही त्यांचा उत्साह अनेकदा नसतो. अशा एका तरुणानं गावच्या राजकारणात उडी घेत स्वत:चं पॅनल उभं करुन ते निवडून देखील आणण्याचा विक्रम केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोल तालुक्यातील घाटणे या गावात ऋतुराज … Read more

विठ्ठलवाडीत पृथ्वीराज माने देशमुख पुरस्कृत पॅनलचा दणदणीत विजय; विरोधकांना भोपळा

सोलापूर | जिल्ह्यातील विठ्ठलवाडी येथे पृथ्वीराज माने देशमुख पुरस्कृत पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. ग्रामपंचायतीच्या सर्व 7 जागांवर एकहाती सत्ता मिळवण्यात माने – देशमुख यांच्या पॅनलला यश मिळाले आहे. विरोधकांना भोपळाही फोडता न आल्याने गावात देशमुख गटात जल्लोष साजरा केला जात आहे. विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीत युवा नेते पृथ्वीराज देशमुख यांनी आपल्या कुटुंबातील कोणीही निवडणुक लढवणार नसल्याचा … Read more

वारकऱ्यांचा कार्तिकी वारी करण्याचा निर्धार ; विठ्ठलासमोर झाले भजन आंदोलन

सोलापूर | वारकरी परंपरेमध्ये ‘आषाढी, कार्तिकी विसरु नका मज, सांगतसे गुज पांडुरंग’, या उक्तिप्रमाणे वारकरी संप्रदायात वारी नित्य नियमाला महत्व आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांनी सर्व उत्सव शासन सूचनांचे पालन साजरी केले. कोरोना महामारीत वारकरी संप्रदयाने शासनाला सहकार्य केले. परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने शासनाने बाजारपेठा,एस.टी.बसेस,चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे … Read more

धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने विवाहितेची आत्महत्या

सोलापूर प्रतिनिधी | शहरातील सुभाष नगर परिसरातील लहुजी वस्ताद चौक येथे राहणाऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदरच्या घटनेनंतर परिसरात रहिवासी असलेल्या नागरिकांना आरोग्यविषयक काळजी घेण्यासाठी सल्ला देण्यात आला. कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या काही जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. मात्र सदर कटेंनमेंट झोनमध्ये राहणार्‍या एका महिलेने कोरोनाच्या भितीने आत्महत्या … Read more

पुण्यात दिवसभरात सापडले ८२४ रुग्ण; एकुण रुग्णसंख्या २८,९६६ वर

पुणे । पुण्यात आज ४७ रुग्ण आढळून आले आहेत तर पुणे महापालिका परिसरात एकूण ५२० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका परिसरात आज २५७ नवीन रुग्ण आढळून आले. पुणे जिल्ह्यात एकूण ८२४ रुग्ण आढळून आले यासोबतच आज जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २८,९६६ झाली आहे. पुण्यातील रुग्ण २४२२, महापालिका परिसरातील रुग्ण २२७५६ तर पिंपरी चिंचवड … Read more

छत्रपतींच्या पादुका घेऊन येणाऱ्या ‘त्या’ शिवभक्तांवर गुन्हा दाखल; पंढरपुरात येणं पडलं महागात 

सोलापूर प्रतिनिधी । आषाढी एकादशी म्हणजे विठ्ठलभक्तांचा जणू स्नेह मेळावाच असतो. वारीसोबत विठ्ठलाला भेटण्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात येत असतात. मात्र यावर्षी वारी रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र मानाच्या पालख्या वाहनातून नेण्यात येणार होत्या. अशावेळी विनापरवाना सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा तालुक्यातील शिरशी येथील संदीप महादेवराव महिंद्र, योगेश उत्तमराव महिंद्र, तसेच पंढरपूर येथील किरण घाडगे हे पंढरपूर … Read more