खरंच! सोशल मीडियावर कोणाचेही अकाउंट हॅक करता येते? सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियाने आपल्या लाइफस्टाईलमध्ये पटकन स्थान मिळवले आहे. विशेषत: लॉकडाउन आणि सोशल डिस्टंसिंगच्या या काळात लोकं सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच संपर्क साधत आहेत. अशा परिस्थितीत सोशल मीडिया अकाउंटच्या हॅकिंगबद्दल प्रत्येकाच्या मनात प्रश्न आणि शंका उपस्थित होत असतात. प्रत्येकाला त्यांचे अकाउंट, सिस्टम आणि डिटेल्स सुरक्षित ठेवायचे असतात. पण काळजी घ्या! Facebook, इंस्टाग्राम, … Read more

सोशल मीडिया युझर्ससाठी मोठी बातमी! तीन प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Whatsapp, Facebook, Instagram होणार विलीन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखल्या जाणार्‍या फेसबुक (व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुक) च्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा सध्या होत आहे. फेसबुकने व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम ताब्यात घेतले होते, जे आतापर्यंतचे सर्वात मोठे अधिग्रहण आहे. दोन लोकप्रिय प्लॅटफॉर्म खरेदी केल्यानंतर अशी अटकळ बांधली जात होती की, हे तीनही प्लॅटफॉर्म काम करण्यासाठी एकत्र … Read more

कोका-कोलाने अचानक जगभरातील आपल्या जाहिरात थांबवण्याचे आदेश का दिले; घ्या जाणून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील आघाडीच्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक असलेल्या कोका-कोलाने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि पुढील 30 दिवस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या सर्व जाहिरातींचे पेमेंट थांबवले आहे. मीडिया रिपोर्टनुसार जगभरात वर्णभेदाविरूद्ध सुरू असलेल्या मोहिमेमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. मात्र, कंपनीने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही अधिकृतपणे या बहिष्कारामध्ये सामील … Read more

कोट्यवधी फॉलोअर्स तरीही सोशल मीडिया का सोडत आहेत मोदी; ही दोन कारण असू शकतात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रविवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर, फेसबुक सोडण्याचा विचार करीत असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांनाच धक्का दिला. त्यांनी लिहिले की, ‘मी या रविवारी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर सोशल मीडिया अकाउंट सोडण्याचा विचार करीत आहे’. तथापि, पंतप्रधानांनी त्यांच्या निर्णयामागील काय कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु याबद्दल अनेक तर्क … Read more