SBI ने ४० करोड ग्राहकांना केले अलर्ट, ‘या’ फेक वेबसाईट पासून रहा सावधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ४४ कोटी खातेदारांना सायबर क्राईमबद्दल सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.एसबीआयने मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर पोस्ट केले आणि म्हटले आहे की, फसवणूक करणारे नवीन पद्धती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना फसवत आहेत.एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,फसवणूक करणारे सायबर क्राइम करण्यासाठी नवीन पद्धती … Read more

काय कारण आहे एसबीआय आणि इंडियन बँकेच्या एटीएममधून २ हजाराच्या नोटा निघणं झालं बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि इंडियन बँक यांच्या एटीएममधून २ रुपयांची नोटा का येत नाही? या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेत महत्वाचा खुलासा केला. एसबीआय आणि इंडियन बँक दोन्ही सरकारी बँकांनी त्यांच्या एटीएममध्ये २०० आणि ५०० रुपयांच्या नोटा टाकण्यासाठी बदल करण्यास … Read more

महानगरपालिका हद्दीतील प्लॅस्टिक मुक्त प्रथम बँक म्हणून स्टेट ऑफ इंडियाची निवड

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील प्लॅस्टिक मुक्त प्रथम बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाची निवड आज करण्यात आली. याबाबतचे प्रशस्ती पत्र आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी महाराष्ट्र सर्लकलचे मुख्य महाप्रबंधक जी. रवींद्रनाथ यांना प्रशस्थिपत्रक देऊन गौरव करण्यात आला. बदलत्या काळानुसार पर्यावरण संवर्धनासाठी प्लॅस्टिक मुक्तीच्या दिशेने पाऊन उचलले जात आहे. याचाच एक भाग … Read more

एसबीआय ग्राहकांसाठी खास सुविधा, आता डेबिट कार्ड खिशात ठेवण्याची गरज नाही!

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी व्हर्च्युअल कार्ड (एसबीआय व्हर्च्युअल कार्ड) सुविधा आणली आहे. ग्राहकांना यापुढे ऑनलाइन खरेदीसाठी प्लास्टिक कार्डची आवश्यकता भासणार नाही. ग्राहकांकडे व्हर्च्युअल कार्ड असल्यामुळे हे कार्ड गमावण्याची त्यांना भीती वाटणार नाही. या कार्डचे वैशिष्ट्य म्हणजे प्लास्टिक कार्डची सर्व वैशिष्ट्ये यात उपलब्ध असतील.

स्टेट बँकेच्या या निर्णयाने गृह आणि वाहन कर्ज लवकरच स्वस्त होणार

एसबीआयच्या एमसीएलआरशी संबंधित असलेली गृह, वाहन आणि अन्य कर्ज स्वस्त होणार आहेत.  नुकताच रिझर्व्ह बँकेने पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवले होते. त्यानंतर व्याजदरात बदल करणारी ‘एसबीआय’ पहिली बँक ठरली आहे. या व्याजदर कपातीनंतर एक वर्षासाठीचा एमसीएलआर आता ८ टक्क्यावरून ७. ९० टक्के झाला आहे.