नात्याला काळीमा! जन्मदात्या आईची मुलीनेच केली हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हरियाणामधील फरीदाबाद या ठिकाणी आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये मुलीनेच आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली आहे. क्राईम ब्रांचने या…