धक्कादायक ! त्रास देते म्हणून अल्पवयीन मुलाने केली जन्मदात्या आईची हत्या
मावळ : हॅलो महाराष्ट्र - पुण्यातील तळेगाव दाभाडे या ठिकाणी आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आपल्याला सावत्र आई त्रास देते म्हणून एका अल्पवयीन मुलाने कोयत्याने वार करून…