हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय ; अजितदादांनी फडणवीसांना फटकारले

ajit pawar devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणं म्हणजे खेळ वाटतो का? हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय, हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना फटकारलं आहे. पंढरपूरच्या शिवाजी चौकात झालेल्या सभेत ते बोलत होते. काल फडणवीस यांनी त्यांच्या सभेत अजित पवार यांची नक्कल केली होती. त्याचा … Read more

हिंमत असेल तर उद्धव ठाकरे अजितदादांवर कारवाई करणार का? चंद्रकांत पाटलांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भाव मुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले असले तरी सोलापुरात मात्र अजित पवारांच्या सभेत जोरदार गर्दी केली होती. यावरून भाजपा आक्रमक झाली असून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजित पवारांवर कारवाई करणार का असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. एका अर्थाने मोगलाई आली आहे….हम करे … Read more

महाविकास आघाडीत कुणीही मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये ; अजितदादांनी राऊतांना खडसावले

ajit pawar sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना संजय राऊतांना खडसावले आहे. महाविकास आघाडीत कोणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये असं अजित पवार म्हणाले. हे तीन … Read more

अजितदादांच्या सभेला कोविडचा नियम नाही मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नियम : राजू शेट्टी

raju shettty ajitdada

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी आम्हाला आंदोलन करायचा अधिकार आहे. आम्हांला कोविडचा नियम अन्‌ परवा पंढरपूरला अजितदादांची सभा झाली, त्याला कोविडचा नियम नाही. जनरल मिटिंग होणार त्याला कोविडचा नियम नाही. आम्ही आम्हांला कोविडचा नियम, आम्हांला जमावबंदी. आम्ही काय गुन्हा केला आहे. कराडला येताना आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याच काय कारण होतं. पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा … Read more

पवारांचं ठरलं ; पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी पार्थ पवारांना उमेदवारी???

Parth pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीत नक्की कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत चर्चा सुरू असतानाच आता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी मिळणार असल्याचे आता समोर येत आहे. काल राजधानी दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी झालेल्या … Read more

ही काय फक्त भाजपची मक्तेदारी आहे का?; अजितदादा भडकले

Ajit Dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकासआघाडी सरकारचा दुसरा आणि करोना काळानंतरचा पहिला अर्थसंकल्प आज विधानसभेत मांडला. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीका केली. मागच्याच सरकारच्या योजनांची या सरकारने घोषणा केल्याचा आरोप विरोधकांनी केल्याचा सवाल अजित पवारांना विचारण्यात आला. तेव्हा विकासाच्या योजना या केवळ भाजपची मक्तेदारी आहे काय? असा सवाल करत अजितदादा भडकले. … Read more

अजित पवारांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी कोणत्या घोषणा केल्या ??

ajit dada 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प आज सादर केला. अजित पवार नक्की कोणत्या कोणत्या घोषणा करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. दरम्यान आज जागतिक महिला दिन देखील आहे. याच महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांना देखील चांगली भेट दिली आहे. महिलांसाठी खालील घोषणा करण्यात आल्या आहेत. … Read more

मराठवाड्याच्या विकासाचा १२ आमदारांशी काय संबंध आहे? ; पंकजा मुंडेंचा अजितदादांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाच्या नियुक्तीवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हा मुद्दा उपस्थित करत वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही? ७२ दिवस झाले तरी सरकार का काही करत नाही? असे प्रश्न उपस्थित केले. याला प्रत्युत्तर देताना  ज्या दिवशी १२ आमदारांची नावं जाहीर करतील … Read more

आम्ही काय भिकारी नाही ; ‘या’ मुद्द्यावरून फडणवीस-अजित पवारांमध्ये जुंपली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विदर्भ आणि मराठवाड्यातील वैधानिक विकास महामंडळाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली. राज्यपालांनी 12 सदस्यांची नियुक्ती जाहीर करताच वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करू, असं अजित पवार यांनी सांगितलं. त्याला फडणवीस यांनी कडाडून विरोध केला. हा विदर्भ-मराठावाड्यातील जनतेला ओलीस ठेवण्याचा प्रयत्न आहे, अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी … Read more

पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून फडणवीस अजितदादामध्ये खडाजंगी; इंधन दर कमी करण्यावरून आले ‘हमरी-तुमरीवर’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आता याच मुद्द्यावरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधत पेट्रोल दरवाढी वरील टॅक्स कमी करण्याचा सल्ला दिला तर त्यांना जोरदार प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ ही केंद्राच्या हाती असते अस म्हणत … Read more