मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीच ठरली ‘दादा’; मिळाली ‘ही’ महत्वाची खाती

cabinet expansion NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अखेर आज मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. राज्यपाल रमोश बैस यांच्या स्वाक्षरीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेड यांच्या परवानगीने खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. या खातेवाटपामध्ये अनेक फेरबदल देखील कऱण्यात आले आहेत. तसेच भाजप आणि शिवसेनेकडून काही खाती काढण्यात आली. मात्र या सगळ्यात राष्ट्रवादी आणि खास उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आलेली … Read more

अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार; तारीखही समोर; पडद्यामागे घडतंय काय?

Ajit Pawar CM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या ३० पेक्षा जास्त समर्थक आमदारांसह पक्षातून बंडखोरी केली आणि शिंदे – फडणवीस यांच्या सरकारमध्ये थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. मात्र संसदेचे पावसाळी अधिवेशन 11 ऑगस्टला संपल्यानंतर अजित पवार हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत असा धक्कादायक दावा एका इंग्रजी अहवालातून करण्यात आला … Read more

अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसवरच दावा; शरद पवारांना थेट आव्हान

ajit pawar sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात आज सर्वात मोठा भूकंप घडला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या 36 समर्थक आमदारांसह शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर अजित पवारांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवरच दावा केला आहे. पक्षातील आमदार माझ्या सोबत असून आम्ही येणाऱ्या निवडणूका राष्ट्रवादी म्हणूनच घड्याळ या चिन्हावर लढवणार … Read more

… नाहीतर कानाखाली आवाज काढीन; अजितदादांची पदाधिकाऱ्यांनाच तंबी

Ajit Pawar (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे आपल्या रोखठोक, फटकळ स्वभावासाठी आणि कडक शिस्तीसाठी ओळखले जातात. एखादी गोष्ट पटली नाही तर समोर कोण आहे हे न बघताच ते जाग्यावरच खडेबोल सुनावतात. आज याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला असून आता त्यांनी जाहीर भाषणातच पक्षातील पदाधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. कोणीही भाडायचं नाही, नाहीतर एका- … Read more

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवर राष्ट्रवादीचा दावा? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभेसाठी कधीही पोटनिवडणूक लागू शकते. त्यामुळे या जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. सध्या तरी महाविकास आघाडीमध्ये पुण्याची जागा काँग्रेसकडे आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या एका विधानाने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. … Read more

Satara News : अजित पवार यांच्या उपस्थितीत रविवारी पाटणला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा

patan ncp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पाटण मतदारसंघातील गुढे (तळमावले) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. रविवार दि. २८ मे रोजी सकाळी १० वाजता हा मेळावा पार पडणार आहे. यावेळी विधानपरिषद माजी सभापती आ. रामराजे नाईक- निंबाळकर, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांची … Read more

अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; भाजपात जाणार की राष्ट्रवादीत राहणार?

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये जाणार अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु आहेत. द इंडियन एक्प्रेसमध्ये याबाबत वृत्त आल्यामुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. अखेर आज अजित पवार यांनी स्वतः आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्याबाबत गैरसमज पसरवले जात आहेत. पण जोपर्यंत जीवात … Read more

अजित पवार भाजपसोबत जाणार? शरद पवारांनी प्रथमच सोडलं मौन

sharad pawar ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची एक बैठक मुंबईत आयोजित केली आहे अशाही बातम्या सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रथमच … Read more

सावरकर वादावर अजित पवारांनी स्पष्ट केली राष्ट्रवादीची भूमिका; म्हणाले की, आपल्याला …

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर वादावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होते का अशी शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांचा उल्लेख माफीवीर असा केल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना ठणकावलं. त्यानंतर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी … Read more

हा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला; अजित पवारांची टीका

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानभवनात सादर केला. यावेळी त्यांनी सर्वच क्षेत्रासाठी घोषणांचा अक्षरशः पाऊस पडला. यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देत शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला आहे. स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे आणि घोषणांची सुकाळ असणार हा अर्थसंकल्प … Read more