अनिल देशमुखांना जामीन मंजूर, पण CBI च्या भूमिकेमुळे तूर्त सुटका नाहीच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सीबीआय प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत निर्णय दिला आहे. यापूर्वी ईडी केसमध्येही त्यांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे देशमुख यांचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र CBI च्या भूमिकेमुळे देशमुखांच्या जामिनावर १० दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. सीबीआय याप्रकरणी … Read more

अनिल देशमुख तुरुंगात चक्कर येऊन पडले; जेजे रुग्णालयात दाखल

Anil Deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 100 कोटी वसुलीच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आज कारागृहात चक्कर येऊन पडल्याची घटना घडली आहे. यानंतर देशमुखांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनिल देशमुख यांचा रक्तदाब वाढल्याचीही माहिती मिळत आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 11 वाजताची ही घटना आहे. जेलमध्ये असताना अनिल … Read more

अनिल देशमुख रुग्णालयात दाखल; खांद्यावर होणार शस्त्रक्रिया

Anil Deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खांद्यावरील शस्त्रक्रियेसाठी अनिल देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनिल देशमुख कारागृहात चालताना पडले आणि त्यांच्या खांद्याला मार लागला होता. अनिल देशमुख सध्या जे जे रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागात ऍडमिट आहेत. आज त्यांचा … Read more

अनिल देशमुख लवकरच मंत्रिमंडळात दिसतील; राष्ट्रवादी आमदाराचे मोठं विधान

anil deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटी वसुली प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे लवकरच मंत्रिमंडळात दिसतील अस मोठं विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. अमोल मिटकरी हे नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केले. अनिल देशमुख यांचा राजीनामा … Read more

सचिन वाझे माफीचा साक्षीदार होणार; देशमुखांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे

deshmukh vaze

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या वसुली प्रकरणी अडचणीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.  माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनण्यास तयार असल्याची माहिती मिळतेय. यासंदर्भात ईडीच्या सहाय्यक संचालकांना सचिन वाझेंनी पत्र देखील पाठवलं आहे ईडीच्या सहाय्यक संचालकांना पाठवलेल्या पत्रात सचिन वाझे यांनी म्हटले आहे की, “मी सक्षम … Read more

अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्यांसाठी ….; सीताराम कुंटेंचा धक्कादायक खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या कथिक वसुली प्रकरणी अडचणीत सापडलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काही धक्कादायक खुलासे ‘ईडी’समोर केले आहेत, ज्यामध्ये त्यांनी म्हंटल आहे की अनिल देशमुख हे पोलिसांच्या बदल्यांसाठी त्यांना अनधिकृत याद्या पाठवायचे. कुंटे यांच्या या गौप्यस्फोटा नंतर देशमुखांचा पाय आणखी खोलात … Read more

परमबीर सिंह यांना अटकेपासून संरक्षण; न्यायालयाच्या निर्णायाने दिलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या हफ्ते वसुलीचा आरोप करून गायब झालेल्या माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सुप्रीम कोर्टाकडून अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे. मुंबई पोलीस आणि सीबीआयनं परमबीर सिंह यांना 6 डिसेंबरपर्यंत अटक करु नये, असे आदेश दिले आहेत. परमबीर सिंह हे भारतातच असून, मुंबईत जीवाला धोका असल्याने ते … Read more

अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या मनी लॉंद्रीप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली असून आज त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.अनिल देशमुख यांचे वकील आज न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करणार असून या अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांना याआधी न्यायालयाने न्यायालयीन … Read more

अनिल देशमुखांचा पाय खोलात; 15 नोव्हेंबर पर्यंत ईडी कोठडीत वाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | १०० कोटींच्या मनी लॉंद्रीप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 3 दिवस ईडी कोठडीत वाढ करण्यात आली असून 15 नोव्हेंबरपर्यंत त्यांना ईडी कोठडीत ठेवण्याचे निर्देश कोर्टानं दिले आहेत मला आता ईडी कोठडी देऊ नका अशी विनंती अनिल देशमुख यांनी न्यायालयाला … Read more

अनिल देशमुखांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |100 कोटींच्या खंडणी वसुली व मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली असून 6 नोव्हेंबर पर्यंत त्याना विशेष कोर्टाकडून ईडी कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आपल्याला घरचे अन्न मिळावे, तसेच चौकशी दरम्यान वकील हजर असावे अशी विनंती अनिल देशमुख यांनी कोर्टाला केली … Read more