हिंमत असेल तर रिसॉर्ट पाडून दाखवा; अनिल परब यांचे सोमय्यांना आव्हान

parab somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | परिवहन मंत्री अनिल परब यांचे दापोली येथील रिसॉर्टवर हातोडा पाडण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या हे दापोली ला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत भाजप कार्यकर्त्यांचा मोठा ताफा आहे. दरम्यान, ते रिसॉर्ट माझं नाहीच, हिम्मत असेल तर ते पाडून दाखवा असे खुल आव्हान अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना दिले आहे. हा रिसॉट माझा … Read more

एसटी कर्मचाऱ्यांनो, 10 मार्चपर्यंत कामावर या; अनिल परब यांचे आवाहन

Anil Parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी कर्मचाऱ्यांचे सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे म्हणून काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आला आहे. मात्र एसटी चे सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नसल्याचे त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचे आवाहन केले आहे. एसटी हि सर्वसामान्य माणसाची आणि ग्रामीण लोकांची गरज आहे. … Read more

अनिल परबांनी दुसऱ्याचे दरवाजे ठोठावण्यापेक्षा स्वतः….; पडळकरांचा सल्ला

anil parab padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील एसटी कामगार संपावर अद्याप तोडगा निघाला नसून कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यांवर ठाम आहेत. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री यांनी कृती समितीशी चर्चा करत कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचे आवाहन केलं. या ऐकून सर्व पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनिल परब याना सल्ला दिला आहे. अनिल परब यांनी … Read more

एसटी संप मागे; अनिल परब यांची शिष्टाई यशस्वी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मागील ५४ दिवसांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेत असल्याची घोषणा एसटी कर्मचारी वेतन संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेतल्याची घोषणा करण्यात आली आहे. न्यायालयात प्रलंबित असलेल्या विलिनीकरणाचा मुद्दा सोडून संघटनेने … Read more

एसटी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ कायद्याद्वारे कारवाई होणार का?? अनिल परब म्हणतात…

anil parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी कर्मचाऱ्यांचे सरकार मध्ये विलनिकरण व्हावं यासाठी राज्यभर कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आला आहे. सरकार कडून भरगोस पगारवाढ करूनही तब्बल 1 महिना उलटून देखील कर्मचारी कामावर गेले नाहीत. त्यामुळे आज या कर्मचाऱ्यांना मेस्मा लागणार का? असा प्रश्न निर्माण झाला असून परिवहन मंत्री अनिल परब यांनी सूचक इशारा दिला आहे. आज याबाबत बैठक होणार … Read more

संप मागे घेतला तरच पगारवाढ; अनिल परब यांचा इशारा

anil parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ करून सरकारने दिलासा देऊनही कर्मचाऱ्यांचा संप सुरू राहणार असेल तर त्याला काही अर्थ नाही. सरकार चार पावले पुढे आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत कामावर यावे, असे आवाहन करतानाच संप मागे न घेतल्यास पगारवाढीच्या निर्णयाचा फेरविचार करावा लागेल, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला जेव्हा कामकाज सुरू … Read more

एसटी आर्थिक संकटात, उद्यापर्यंत कामाला या; अनिल परब यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या 15 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांना विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. अखेर सरकार कडून कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक पगारवाढ करण्यात आल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर परत येण्याचे आवाहन केले आहे. विलीनीकरणाबाबत सरकारची भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे. पगारवाढीबाबतचा लेखाजोखा देखील कालच्या पत्रकार परिषदेत मांडला आहे. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ … Read more

एसटी संप आजच मिटणार? अनिल परब 6 वाजता घेणार पत्रकार परिषद, मोठी घोषणा करणार??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी चे सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी यासाठी गेल्या 17 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून अद्याप तोडगा निघाला नाही. दरम्यान, विलीनीकरणाचा विषय कोर्टात असून महाविकास आघाडी सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना आता अंतरिम पगारवाढीचा प्रस्ताव दिला आहे. यावर आज सकारात्मक चर्चा झाल्याचे समजत असून परिवहन मंत्री अनिल परब आज संध्याकाळी 6 वाजता … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटणार?? अंतरिम पगारवाढ देण्याचा शासनाचा प्रस्ताव

Anil Parab

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत एसटी कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा बैठक घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. त्यामुळे संपावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना परब म्हणाले की, विलीनीकरणाबाबत … Read more

आझाद मैदानावर काय अतिरेकी येऊन बसलेत का? पडळकरांचा अनिल परब यांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एस टी कामगारांच्या चिघळलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात तब्बल 4 तास चर्चा होऊनही अद्याप ठोस मार्ग निघाला नाही. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांशी बोलावं, आझाद मैदानावर काय अतिरेकी बसले आहेत का … Read more