समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात; भरधाव ट्रॅव्हल्स ट्रकला धडकली

Samruddhi Mahamarg Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समृध्दी महामार्गामुळे एकीकडे प्रवासातील वेळेत बचत होऊ लागला असला तरी महामार्ग सुरु झाल्यापासून दररोज अपघाताच्या घटनांमुळे समृद्धी महामार्गाचे नाव खराब झालं आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या बुलढाणा बस अपघाताची घटना अजूनही ताजी असतानाच आता समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर शहराजवळील सावंगी परिसरात ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात २० जण … Read more

Pune Accident : पुण्यात Vanity Van ची 5-6 गाड्यांना धडक; 2 ठार

pune accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात एक विचित्र अपघात पाहायला मिळाला. शहरातील उंड्री चौकात एका Vanity Van ने 5-6 गाड्यांना धडक दिली. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. यामध्ये २ जणांना आपला जीव गमवावा लागला. काल २१ मे ला रात्री हा विचित्र अपघात झाला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन व्हॅनिटी वॅनच्या चालकास ताब्यात घेतलं. याबाबत … Read more

Yamaha R15 दुचाकी रात्रीच्या अंधारात रस्त्याकडेच्या झाडाला धडकली; दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू

Yamaha R15 accident

सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना दिसत आहेत. पाचगणी, महाबळेश्वर भागात वाहनांची संख्या वाढली असून अपघातांमध्येही वाढ झाली आहे. आज शहरापासून चार किमी अंतरावर एका वेगवान दुचाकीस्वाराने रस्त्याकडेच्या झाडाला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. महाबळेश्वर शहरापासून अंदाजे चार … Read more

मुंबई- पुणे एक्सप्रेसवर भीषण अपघात; 7-8 गाड्या एकमेकांवर आदळल्या

Accident News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात एकामागून एक अपघाताची मालिका सुरू असून आज मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर विचित्र पण भीषण अपघात पाहायला मिळाला. खोपोली जवळ हा अपघात झाला असून यावेळी 7 ते 8 गाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत. या भीषण अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. अद्याप मृत्यू कोणी झाला आहे की नाही याबाबत … Read more

Accident News : बस दरीत कोसळून 12 जणांचा मृत्यू; जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील दुर्घटना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात एका खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर ही खाजगी बस तब्बल 500 फूट खोल दरीत कोसळली आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यन्त 12 जणांना आपला जीव गमवावा लागला असून 25 पेक्षा अधिक जखमी आहेत. जखमींना बाहेर काढण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. Maharashtra| 7 people died & … Read more

पुणे- बंगलोर महामार्गावर ST बस आणि ट्रकची भीषण धडक; 2 जखमी

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पुणे बंगलोर महामार्गावर कराड तालुक्याच्या वराडे गावच्या हद्दीत रस्त्याकडे उभे असणाऱ्या ट्रकला एसटीची पाठीमागून धडक बसुन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहे. गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना कराड येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. नाशिक ते सांगली असा प्रवास करणारी ही एसटी … Read more

Samruddhi Mahamarg : 100 दिवसांत 900 अपघात; समृद्धी महामार्ग ठरतोय मृत्यूमार्ग

Samruddhi Mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तत्कालीन फडणवीस सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) उदघाटन झाल्यापासून आत्तापर्यंत म्हणजे 100 दिवसात तब्बल 900 अपघात घडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की 20 मार्च 2023 पर्यंत या अपघातांमध्ये 31 जणांचा मृत्यू झाला आहे. समृद्धी … Read more

ST बस व डंपरची समोरासमोर धडक; 7 जण जखमी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पांचगणी – वाई मुख्य मार्गावर शेरबाग जवळ ST बस आणि डंपरची समोरासमोर धडक होवून झालेल्या भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात 7 जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत घटना स्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की पांचगणीहून वाईकडे जाणारी रोहा – सातारा (बस क्रमांक एम एच १४ … Read more

ST बस आणि Gas सिलेंडरच्या टेम्पोचा भीषण अपघात

Sambhajinagar st bus and truck accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी बस आणि गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. सिल्लोड ते पाचोरा महामार्गावरील वांगी फाट्याजवळ हा अपघात झाला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून तब्बल ३० जण जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. माहितीनुसार, गॅस वाहतूक करणारा … Read more

बच्चू कडू यांचा अपघात; रस्ता क्रॉस करताना धडक

bachhu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावतीच्या अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू ((Bachchu Kadu) यांचा अपघात झाला आहे. रस्ता क्रॉस करताना बच्चू यांना एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. या धडकेत बच्चू कडू जखमी झाले असून त्यांना तातडीने अमरावतीच्या (Amravati) एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आज बुधवारी सकाळी ६ च्या आसपास हा अपघात … Read more