कृषिमंत्री सत्तारांचे मंत्रिपद धोक्यात? निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचं तपासात उघड

ABDUL SATTAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवार आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरु असतानाच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचं मंत्रिपद एका वेगळ्याच कारणाने धोक्यात आलं आहे. अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे. निवडणूकीच्या प्रमाणपत्रात खोटी माहिती लिहल्यामुळे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर सिल्लोड न्यायालयाने फौजदारी खटला चालवण्याचे … Read more

सत्तारांच्या शिवीगाळानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या की….

Abdul sattar supriya sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना शिवीगाळ केली. सत्तार यांच्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर खुद्द सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे. महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले,याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण … Read more

आदित्य ठाकरेंचा उल्लेख छोटा पप्पू; सत्तारांचा खोचक टोला

aditya thackeray abdul sattar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वेदांता -फॉक्सकॉन नंतर टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारवर टीका केल्यानंतर त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख छोटा पप्पू असा केला आहे. हिंगोली येथे प्रसारमाध्यांशी बोलताना सत्तार म्हणाले, आदित्य ठाकरेंनी … Read more

मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत

abdul sattar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात शिवसेनेसाठी आणि धनुष्यबाण चिन्हासाठी जोरदार प्रयत्न केले जात असतानाच शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. मला कुत्रा ही निशाणी दिली तरी मी निवडणूक जिंकू शकतो असं त्यांनी म्हंटल. औरंगाबादेत आज हिंदु गर्व गर्जना यात्रेदरम्यान मेळावा घेण्यात आला. यावेळी सत्तार बोलत होते. … Read more

मला खासदार करण्यात सत्तार यांचा सिंहाचा वाटा; जलील यांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

jaleel sattar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएम ने राज्यातील महाविकास आघाडीला युतीचा प्रस्ताव दिल्यानंतर राज्यात चर्चाना उधाण आले असतानाच आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या यांच्या नव्या दाव्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली. मला खासदार करण्यात शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा सिंहाचा वाटा होता असे जलील यांनी म्हंटल आहे. वैजापूरच्या खंडाळा येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. … Read more

राज्यमंत्री अब्दुल सत्तरांचा झाला इगो हार्ट; बंदोबस्तावरील पोलिसांवर भडकले..(Video)

औरंगाबाद : साहेब जरा बाजूला थांबा असे म्हणतात राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अमलदारावर भडकले त्या नंतर बराचवेळ हा सर्व गोंधळ सुरू होता ही घटना आज सकाळी क्रांतिचौक जवळील मतदान केंद्रावर घडली. आज सकाळी 8 वाजेपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 18 जागा साठी मतदानाला सुरुवात झाली आहे.क्रांतिचौक जवळील विभागीय सह … Read more

प्यार किया तो डरना क्या? ; अब्दुल सत्तारांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण

sattar and munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राज्यातील विरोधी पक्ष भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढत असतानाच शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार मात्र धनंजय मुंडेंच्या मदतीला धावून आले आहेत. “प्यार किया तो डरना क्या?”, असं म्हणत अब्दुल सत्तारांनी मुंडेंची पाठराखण … Read more

सत्तारांनी आयुष्यभर टोपी लावूनच ठेवावी ; दानवेंवरील ‘त्या’ टीकेला गिरीश महाजनांनी दिलं प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील वाद काही नवा नाही. अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा रावसाहेब दानवेंवर टीकास्त्र सोडताना जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही, अशी सिंहगर्जनाच केली होती. त्यावर आता भाजप नेते आणी माजी मंत्री गिरीष महाजनांनी सत्तारांना टोला लगावला … Read more

चक्क दुचाकीवर स्वार होऊन मंत्री गेले शेतकऱ्यांच्या बांधावर ; जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Abdul Sattar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हातचे पीक वाहून गेले आहे. शेतकरी कोलमडला असून त्यांना धीर देण्यासाठी राज्यातील प्रमुख नेत्यांकडून सध्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या राज्यातील ग्रामीण भागांची पाहणी केली जात आहे. प्रमुख नेत्यांपाठोपाठ आता स्थानिक नेत्यांनीही शेतकऱ्यांना भेटून त्यांची परिस्थिती जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांनी चक्क मोटार सायकलवरून … Read more

अब्दुल सत्तार राजीनामा द्या; किसान करणी सेना

औरंगाबाद प्रतिनिधी | राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याच्या मुलाला शिवीगाळ केली शेतकऱ्याच्या मुलाने मराठा आरक्षणाविषयी व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून कधी नुकसान भरपाई मिळणार असे विचारले असता महाविकास आघाडीचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भरसभेत शिवीगाळ केली त्याच्या निषेधार्थ सिल्लोड येथे करणी सेनेच्या वतीने धिक्कार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. औरंगाबाद जिल्ह्यातील … Read more