मोदींना अडकवण्यासाठी माझ्यावर दबाव होता; अमित शहांचा मोठा गौप्यस्फोट

narendra modi amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे असा आरोप देशभरातील विरोधकांकडून मोदी सरकारवर केला जातोय. त्याच दरम्यान, केंद्र गृहमंत्री यांनी एक मोठा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अडकवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता असा खुलासा त्यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी याबाबत माहिती दिली … Read more

मुंबईत अमित शहांच्या सुरक्षेत मोठी चूक; खासदाराचा PA असल्याचे सांगत एक व्यक्ती …

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईला आले होते. शहांच्या या मुंबई दौऱ्यावेळी त्यांच्या सुरक्षेबाबत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. आंध्र प्रदेशातील एका खासदारांचा PA असल्याचे सांगत एक व्यक्ती बराच वेळ अमित शहांच्या अवती भवती फिरत होता. संशय आल्यानंतर अखेर पोलिसांना त्याला ताब्यात घेतलं. हेमंत पवार असं सदर … Read more

उद्धव ठाकरेंनीच भाजपला धोका दिला; अमित शहांचा घणाघात

amit shah uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात शिवसेनेवर जोरदार घणाघात केला आहे. उद्धव ठाकरेंनीच भाजपला धोका दिला . २ जागांसाठी शिवसेनेने २०१४ ला युती तोडली असं म्हणत त्यांनी निशाणा साधला. मुंबईत भाजपच्या पदाधिकारी आणि नेत्यांसोबतच्या बैठकीत त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. अमित शाह म्हणाले, उद्धव ठाकरेंनी आपल्याला धोका दिला आहे. राजकारणात … Read more

अमित शहांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गणेशोत्सवासाठी मुंबई दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, विनोद तावडे आणि इतर नेते उपस्थित होते. लालबाग राजा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त यावेळी पहायला मिळाला. केंद्रीय सुरक्षा यंत्रणाही तैनात करण्यात आली … Read more

अमित शहा मुंबई दौरा करणार; गणपती दर्शन की मिशन मुंबई महापलिका?? चर्चाना उधाण

Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच मुंबईत येणार आहेत. ५ सप्टेंबरला शाह यांचा मुंबई दौरा असून यावेळी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अमित शाह आणि भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाणार आहेत. परंतु शाह यांच्या दौऱ्याची राजकीय … Read more

उदयनराजे भोसले यांना मंत्री पदाची लॉटरी लागणार ?

Udyanraje Bhosale

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागच्या काही महिन्यांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरु आहे. पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाला मुहूर्त लाभेल अशी माहिती गुरुवारी सूत्रांकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र्मधून उदयनराजे भोसले आणि हिना गावीत यांच्या नावाची चर्चा आहे. केंद्रामध्ये मोदी सरकार- २ जेव्हापासून सत्तेत आले आहे तेव्हापासून मंत्रिमंडळात कोणताही बदल झाला नाही आहे. या … Read more

धर्माच्या नावावर गुंडगिरी करणाऱ्यांचं राज्य देशाला हानिकारक – रवीश कुमार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त श्रमिक प्रतिष्ठान कोल्हापूरच्या वतीने व्याख्यानाचं आयायोजन करण्यात आलं होतं. या व्याख्यानाला NDTV चे संपादक रवीश कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ दाभोलकरांच्या खुनानंतर आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभांना प्रत्यक्ष उपस्थित राहता आलं नव्हतं, यंदा मात्र ऑनलाईन का होईना या कार्यक्रमाला उपस्थिती लावली नसती तर मनात … Read more

नेपाळ आणि श्रीलंकेतही येणार भाजप सरकार ; अमित शहांकडे संपूर्ण योजना तयार

amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | त्रिपुराचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते बिप्लब कुमार देब यांनी भारतीय जनता पक्षाच्या विस्ताराबद्दल भाष्य करताना नेपाळ आणि श्रीलंकेत सुद्धा भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार आहे असं गजब वक्तव्य केले आहे. आगरताळा येथील पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले असून अमित शहा यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. भाजपनं केवळ देशातच नव्हे, … Read more

अमित शाहांच्या ‘देखते हैं’चा अर्थ उद्धव ठाकरेंनी ‘हो’ असा घेतला – चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाच्या वादावरून शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद वाढला आणि शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेऊन काँग्रेस- राष्ट्रवादी बरोबर आघाडी करून राज्यात महाविकास आघाडीची स्थापना केली. परंतु मुख्यमंत्री पदाबाबत कोणी कोणाला फसवलं याबाबत मात्र शिवसेना आणि भाजप मधील आरोप प्रत्यारोपाच सत्र काही थांबत नाही. भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द … Read more

पिढ्यानपिढ्या तुम्ही सत्तेत, आमच्याकडे कसले हिशेब मागता ?अमित शहांचा काँग्रेससह विरोधकांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संसदेत सुरु असलेल्या अधिवेशना दरम्यान लोकसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस पक्षासह विरोधी पक्षांवर सडकावून टीका केली. जम्मू-कश्मीरातून कलम 370 हटवून केवळ 17 महिने झाले आहेत. 70 वर्षे तुम्ही योग्य रीतीने कारभार केला असता तर आमच्याकडे हिशेब मागण्याची वेळ आली नसती, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर टीका केली. जम्मू-कश्मीरमध्ये आतापर्यंत केवळ तीन … Read more