SBI ची आपल्या ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना! सूचनांचे पालन केले नाही तर होऊ शकेल मोठे नुकसान

नवी दिल्ली | आपले स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये म्हणजेच, एसबीआयमध्ये तुमचे खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी एक अलर्ट सूचना जारी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर ही माहिती देताना, यूपीआय संदर्भात जास्त जागरूक राहण्याचे सांगितले आहे. तुम्हाला जर यूपीआयमधून पैसे डेबिट झाल्याचा एसएमएस आला तर तात्काळ आपले UPI … Read more

सैन्यातील जवानाला ऑनलाईन अडीच लाखांचा गंडा

Cyber Crime

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जत शहरातीत मोरे कॉलनी येथे राहत असलेले चंद्रशेखर कदम यांची ऑनलाईन पध्दतीने 2 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबतची फिर्याद चंद्रशेखर कदम यांनी जत पोलीस ठाण्यात दिली. चंद्रशेखर कदम हे अरुणाचल प्रदेश येथे भारतीय सैन्यात दलात कार्यरत आहेत. सुट्टीमध्ये ते आपल्या जत या गावी आले होते. … Read more

SBI ने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना केले सावध, म्हणाले …

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) कोट्यावधी ग्राहकांना असे कोणतेही काम करण्यास नकार दिला आहे ज्याचा त्यांच्यावर चांगला परिणाम होणार नाही. कोरोना काळापासून देशात ऑनलाईन फसवणूक आणि सायबर क्राइमची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. हे घोटाळे टाळण्यासाठी बँक आणि सरकार प्रत्येक दिवशी अ‍लर्ट जारी करतात. बँक आपल्या अधिकृत ट्विटर … Read more

दहा वर्षांत GST मधील फसवणूक 100 पट वाढली, बनावट क्लेमनेही 71 हजार कोटी रुपयांचा आकडा केला पार

नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या जीएसटी फ्रॉड (GST Fraud) संबंधित प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. परिस्थिती अशी आहे की, गेल्या दहा वर्षांत बनावटपणाचे प्रकार दहा किंवा वीस ऐवजी 100 पट वाढले आहेत. हे पाहता सरकारही चिंताग्रस्त झाले आहे. सर्व काटेकोरपणा आणि पाळत ठेवूनही गेल्या दहा वर्षांत जीएसटीच्या घोटाळ्याच्या प्रकरणात 71 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा बनावट दावा … Read more

सावधान! NPCI ने UPI युझर्ससाठी जारी केला Alert, यावेळी देऊ नका पेमेंट नाहीतर …

नवी दिल्ली । कोरोना काळात, UPI आणि डिजिटल पेमेंटचा वापर वेगाने वाढला आहे. जर आपण UPI द्वारे पेमेंट करत असाल तर पुढील काही दिवसात रात्रीच्या आपल्याला काही समस्या येऊ शकतात. खरं तर, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) एक अलर्ट जारी केला आहे आणि युझर्सला सांगितले आहे की, आज मध्यरात्रीपासूनच UPI पेमेंटमध्ये अडचण येऊ शकते. … Read more

सावधान! SBI ने दिला इशारा, KYC च्या नावावर केली जात आहे फसवणूक

नवी दिल्ली । देशात बँकिंग फ्रॉडची प्रकरणे वाढतच आहेत. हे फसवणूक करणारे नवीन मार्गांनी लोकांना त्यांच्या स्वतःच्या फसवणूकीचा बळी बनवित आहेत. ही फसवणूक करणारी लोकं कॉल करतात आणि लोकांना त्यांचे केवायसी व्हेरिफाय करण्यास सांगतात. मग मदत करतो असे सांगतात. यानंतर, त्यांचे बँक खाते रिकामे करतात. अशी फसवणूक टाळण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ … Read more

महत्वाची बातमी! Ola अ‍ॅपमधील ‘या’ तांत्रिक बिघाडाचा ड्रायव्हर्स घेतात फायदा, ग्राहकांकडून आकारले जात आहे दुप्पट भाडे

नवी दिल्ली । 1 नोव्हेंबर रोजी मुंबई पोलिसांनी तीन ओला कॅब चालकांना फसवणूकीच्या आरोपाखाली अटक केली. या ड्रायव्हर्सनी ओला अ‍ॅपच्या तांत्रिक गोंधळाचा (ग्लिच) फायदा घेतला आणि प्रवाश्यांना निर्धारित डेस्टिनेशनपेक्षा अंतर वाढवून त्यांच्याकडून अधिक शुल्क आकारले. या प्रकरणात, मुंबई गुन्हे शाखेने आतापर्यंत तीन कॅब चालकांना अटक केली आहे. अटक केलेल्या कॅब ड्रायव्हरने सांगितले की, त्याला अ‍ॅपमधील … Read more