खडसेंचा पोलीस ठाण्यात रात्रभर ठिय्या; नेमकं काय आहे प्रकरण?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी रात्रभर जळगाव शहर पेालीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. जिल्हा दूध संघात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार देताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रात्रभर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. जिल्हा दूध संघात एक ते दीड कोटी … Read more

…म्हणून एकनाथ शिंदे धाडस करत आहेत; खडसेंचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेचे तब्बल 40 तर इतर पक्षाचे 10 हून अधिक आमदार फोडले. दरम्यान शिंदे यांच्या बंडखोरी मागे नक्की कुणाचा हात आहे?असा सवाल सर्वानाच पडला आहे. काहीजण भाजपचे जाहीरपणे नाव घेत आहेत तर कुणी केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ शिंदे यांनी … Read more

भाजपचे अनेक आमदार माझ्या संपर्कात, पण … ; खडसेंचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आज विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान होत असून तत्पूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठं विधान केलं आहे. भाजपचे अनेक आमदार माझ्या संपर्कात आहेत पण पक्षाला सोडून ते मला मतदान करणार नाहीत असे खडसे म्हणाले. विधानभवनाकडे रवाना होताना खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना भाजपचे काही आमदार तुमच्या संपर्कात आहेत … Read more

गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा अन् 2-4 भाजप नेत्यांना तुरूंगात पाठवा

khadase walse patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता आल्यानंतर सरकार मधील अनेक नेते आणि मंत्र्यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडत आहेत. याचवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोप होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी एक मोठं विधान केले आहे. गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा अन् 2-4 भाजप नेत्यांना तुरूंगात पाठवा अशी विनंती एकनाथ खडसे … Read more

गावाच्या विकासात शासनासोबत लोकसहभाग महत्वाचा :- एकनाथ खडसे

पुणे : गावाचा विकास होतांना भौतिक सामाजिक व अशा मूलभूत अशा सुविधा झाल्या पाहिजेत यासाठी शासनाच्या ग्राम विकासाच्या विविध योजना राबवतांना प्रत्यक्ष अमंलबजावणी होतांना लोकसहभाग आवश्यक असल्याचे मत माजी मंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाटोदा आदर्श गाव सरपंच भास्करराव पेरे पाटील उपस्थित होते. ग्रामगौरव आणि शब्दसारथी संस्थेतर्फे … Read more

गिरिश महाजनांना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवायला हवं – एकनाथ खडसे

Khadase mahajan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. त्याच दरम्यान, एकनाथ खडसेंचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्यांनी मानसोपचार तज्ञांकडे उपचार घेण्याची गरज आहे अशी टीका गिरीश महाजन यांनी केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले आहे. महाजनांना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवलं … Read more

एकनाथ खडसेंपासून माझ्या जीवाला धोका; चंद्रकांत पाटलांच्या आरोपाने खळबळ

Eknath Khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असलं तरी स्थानिक पातळीवर मात्र नेत्यांमध्ये कलगीतुरा पाहायला मिळत आहे. त्याचाच भाग म्हणजे मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या वर गंभीर आरोप केला आहे. एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका आहे असे त्यांनी म्हंटल. … Read more

गुगलवर जाऊन टरबूज ऑफ महाराष्ट्र कोण विचारा; खडसेंची फडणवीसांवर नाव न घेता टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील वैर सर्वांनाच माहीत आहे. आता एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत जळजळीत टीका केली आहे. एकाच व्यक्तीच्या सांगण्यावरुन मला बदनाम करण्यात आलं. माझा छळ करण्यात आला. तो कोण आहे. माहिती आहे का? गुगलवर जाऊन टरबूज ऑफ महाराष्ट्र … Read more

एकनाथ खडसेंना झटका; ईडीकडून हजार पानी आरोपपत्र दाखल

Eknath Khadse

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकनाथ खडसे यांच्याविरोधात ईडीने (सक्तवसुली संचलनालय) एक हजार पानांचे आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. चलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी … Read more

एकनाथ खडसे बॉम्बे रुग्णालयात; प्रकृती स्थिर

Eknath Khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर सध्या बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठवडाभरापासून ते बॉम्बे रुग्णालयात उपचार घेत आहेत. मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे एकनाथ खडसे यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. सध्या एकनाथ खडसे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. खरंतर, गेल्या अनेक … Read more