नवरात्रोत्सवानिमित्त महिला आरोग्यासाठी विशेष अभियान; एकनाथ शिंदेंची घोषणा

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी विशेष आरोग्य अभियान राबवण्याची घोषणा आहे. ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ असे या अभियानाचे नाव आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व माता-भगिनींनी आपल्या आरोग्याची तपासणी करावी, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. एक विडिओ ट्विट करत एकनाथ शिंदे … Read more

…. तेव्हा शिंदे स्वतःला गोळी मारून घेणार होते; नव्या गौप्यस्फोटाने खळबळ

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील वर्षी 20 जून रोजी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या 50 समर्थक आमदारांसह शिवसेनेतून बंडखोरी केली आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तास्थापन करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदही मिळवलं. परंतु जर त्यावेळी एकनाथ शिंदे यांचं बंड फसलं असत तर त्यांनी डोक्यात गोळी झाडून स्वत:लाच संपवलं असतं, असा … Read more

रायगडावरून मुख्यमंत्र्यांच्या 3 मोठ्या घोषणा!! उदयनराजेंवर सोपवली ‘ही’ जबाबदारी

eknath shinde on raigad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं यंदा 350 वे वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर आज किल्ले रायगड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिमाखदार असा राज्याभिषेक सोहळा पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी विविध घोषणा केल्या. तसेच भाजप खासदार उदयनराजे भोसले … Read more

मुख्यमंत्री शिंदे अपात्र ठरले तर पुढे काय होणार? जाणून घ्या ‘या’ 5 शक्यता

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षांवर आज सर्वोच्च न्यायालय निकाल जाहीर करणार आहे. निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागणार कि एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागणार? 16 आमदार अपात्र होणार कि नाही याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागलं आहे. 16 आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. त्यामुळे जर कोर्टाने हे सर्व आमदार अपात्र केलं तर पुढे … Read more

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना उडवण्याची धमकी; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

threat call eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना उडवण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. 112 हेल्पलाईन क्रमांकावर हा फोन आला असून मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे असे बोलून सदर आरोपीने कॉल कट केला. पोलिसानी तात्काळ ऍक्शन मोडवर येत संशयिताला ताब्यात घेतलं आहे. राजेश आगवणे असे पोलिसानी अटक केलेल्या … Read more

MPSC विद्यार्थ्यांचा प्रश्न निवडणूक आयोगाकडे? ‘त्या’ विधानाने शिंदे ट्रोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात MPSC विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा विषय चर्चेत आहे. MPSC परीक्षेच्या नव्या पेपर पॅटर्नविरोधात विद्यार्थ्यी चांगलेच आक्रमक झाले आहेत. 2025 पासून नवा पेपर पॅटर्न लागू करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता त्यानी दिलेल्या उत्तराने शिंदे चांगलेच ट्रॉल झाले आहेत. शिंदेनी यावेळी … Read more

बंजारा बोर्डाची स्थापना करणार, 50 कोटींचा निधी; मुख्यमंत्र्यांची घोषणा

eknath shinde banjara community

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकार बंजारा समाजासाठी बोर्डाची स्थापना करणार असून त्यासाठी 50 कोटींचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. आज पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी जाहीर सभेत एकनाथ शिंदे यांनी बंजारा समाजासाठी विविध घोषणा केल्या. राज्य सरकार बंजारा समाजाच्या पाठीशी उभा आहे. बंजारा समाजाच्या मुलामुलींना यापुढे … Read more

एकनाथ शिंदेंची गत “नारायण वाघ” सारखी; कोणी उडवली खिल्ली?

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केलं होते. तसेच मी सुद्धा सतत शरद पवारांचे सल्ले घेत असतो असेही त्यांनी म्हंटल होतं. यावरून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदेंची … Read more

“औरंगजेब हिंदूद्वेष्टा नव्हता” म्हणणाऱ्या आव्हाडांवर मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल; म्हणाले की…

Eknath Shinde Jitendra Awad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. वाद सुरु झाला आहे. औरंगजेब हिंदूद्वेष्टा नव्हता असं म्हणणाऱ्या आव्हाडांवर एकीकडे भाजपने आक्रमक भूमिका घेतली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संताप व्यक्त केला आहे. ज्या औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला, … Read more

जतमधील पाणी प्रश्नाबाबत मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा; म्हणाले की …

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जत तालुक्यातील गावांमुळे महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. त्यातच आता कर्नाटक सरकारने जत तालुक्यातील दुष्काळी भागात पाणी सोडल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या सर्व घडामोडींनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जत तालुक्यासाठी मोठी घोषणा केली आहे. जतमधील पाणी प्रश्न सोडण्यासाठी तब्बल 2 हजार कोटींचं टेंडर काढणार असल्याची … Read more