ATM कार्डवर फ्री मध्ये मिळतो 5 लाखांपर्यंतचा विमा; असा करा क्लेम

ATM Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या जगात एटीएम कार्ड काळाची गरज बसले आहे. एटीएम कार्ड मुळे आपले जीवन खूप सोपे झाले आहे. याद्वारे तुम्ही कुठेही पैसे काढू शकता आणि कार्ड स्वाइप करून दुकानातून खरेदी करू शकता. परंतु या व्यतिरिक्त, एटीएम कार्डचे असे अनेक फायदे आहेत, जे बहुतेक लोकांना माहिती नाहीत. तुम्हाला माहिती आहे का की एटीएम … Read more

Bank fraud साठी बँक दोषी नाही, म्हणून नुकसान भरपाईसाठी कोणतीही जबाबदारी नाही : कोर्ट

Court

नवी दिल्ली । आपल्या बँक खात्यातून पैसे काढल्याचा घोटाळा झाला तर अशा बँक फसवणूकी (Bank fraud) साठी बँकांना दोषी ठरवता येणार नाही. जर अशी चूक ग्राहकांमुळे (Consumer) झाली असेल तर त्याची नुकसान भरपाई करण्यासाठी बँक जबाबदार नाही. असा आदेश गुजरातमधील अमरेली येथील ग्राहक कोर्टाने (Consumer Court of Gujarat) जारी केला आहे. अमरेलीमध्ये ग्राहक विवाद निवारण … Read more

खुशखबर ! बँक ग्राहकांना मिळेल विशेष सुविधा, आता स्पर्श न करता ATM मधून काढा पैसे; त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना साथीच्या नंतर काही बँकांनी एटीएममधून कॉन्टॅक्टलेस कॅश काढण्याची ऑफर दिली. परंतु ही सुविधा पूर्णपणे कॉन्टॅक्टलेस नव्हती. तथापि, मास्टरकार्डने आता पूर्णपणे कॉन्टॅक्टलेस कॅश काढण्याची (Contactless Cash withdrawals) ऑफर देण्यासाठी AGS Transact Technologies बरोबर भागीदारी केली आहे. एटीएम कार्डधारक आता एटीएमच्या स्क्रीन आणि बटनांना स्पर्श न करता पैसे काढू शकतील. त्यांना फक्त स्क्रीनवरील … Read more

जर तुम्ही SBI एटीएममधून पैसे काढत असाल तर सावध व्हा, आता बॅलन्स कमी असेल तर भरावा लागेल दंड

हॅलो महाराष्ट्र । जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये खाते असेल आणि तुम्ही एटीएम कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. एटीएम ट्रान्सझॅक्शनच्या बाबतीत एसबीआयने नवीन नियम जारी केले आहेत. आता ट्रान्सझॅक्शन फेल झाल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. म्हणजेच जर आपण कळत किंवा नकळत पणे एटीएममधून अधिक पैसे काढण्याचा प्रयत्न केला … Read more

Budget 2021: शेतकऱ्यांना मिळणार भेट, अर्थसंकल्पात वाढू शकेल किसान क्रेडिट कार्डची मर्यादा

नवी दिल्ली । सोमवारी, 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचे सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget 2021) सादर करणार आहेत. कोरोना काळात सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य माणूस, शेतकरी, उद्योगपतींकडून करदात्यांकडे सर्वांच्या बर्‍याच अपेक्षा आहेत. केंद्र सरकार 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दीष्ट लक्षात घेऊन कृषी कर्जाचे उद्दिष्ट सुमारे 19 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवू शकते. सरकार … Read more

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! 1 फ्रेब्रुवारी पासून काढता येणार नाहीत ATM मधून पैसे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये ग्राहकाला 1 फेब्रुवारी पासून एटीएम मधून पैसे काढायचे असल्यास ‘नॉन ईव्हीएम एटीएम मशीन’मधून पैसे काढता येणार नाहीत. पंजाब नॅशनल बँकेने ही गोष्ट ग्राहकांच्या हितासाठी समोर आणली असून, यामुळे ऑनलाइन फसवणुकीला आळा घालता येऊ शकतो. मागील काही दिवसांपूर्वी पंजाब नॅशनल बँकेच्या … Read more

PNB खातेदारांसाठी मोठी बातमी, 1 फेब्रुवारीपासून ‘या’ ATM मधून पैसे काढता येणार नाहीत, असे बँकेने म्हटले आहे…!

नवी दिल्ली । देशभरातील वाढती एटीएम फसवणूक रोखण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. जर आपलेही पीएनबीमध्ये खाते असेल तर आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे, आता 1 फेब्रुवारी 2021 पासून पीएनबी ग्राहक ई-ईएमव्ही (Non-EMV ATM) नसलेल्या एटीएम मशीनवर ट्रान्सझॅक्शन करू शकणार नाहीत. म्हणजेच, आपण ईव्हीएम नसलेल्या मशीनमधून कॅश काढता येणार नाही. पीएनबीने आपल्या … Read more

बँक खात्याला नंबर जोडायचा आहे तर ATM च्या माध्यमातूनही ‘असा’ जोडू शकता नवीन नंबर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या बँक खात्याला नंबर जोडलेला असणे आताच्या घडीला फार महत्त्वाच आहे. आता ऑनलाईन ट्रांजेक्शन, जमा किंवा काही रक्कम काढल्यास मोबाईल नंबर वर एसएमएस येत असतो. मोबाइल नंबरवर खात्या संबंधित बारीकसारीक गोष्टीही अपडेट येत असतो. बऱ्याच वेळा आपण नंबर बदलतो त्यामुळे मोठी अडचण निर्माण होते. तसेच अलीकडे खोटे नंबर वापरून अनेक घोटाळे … Read more

SBI ने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना एटीएम कार्ड आणि पिन कसे सुरक्षित राखावे याबाबत केल्या सूचना

नवी दिल्ली । स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) बँकिंग घोटाळा टाळण्यासाठी आपल्या लाखो ग्राहकांना स्ट्स्ट सतर्कतेचा इशारा देत राहते. एसबीआयने ग्राहकांना असे सुचवले आहे की, बँकिंगमधील कोणताही घोटाळा टाळण्यासाठी ग्राहकांनी एटीएमवर संपूर्ण गुप्ततेने व्यवहार करावा. एटीएममधून रोख रक्कम काढणे सोपे आणि सोयीस्कर आहे, परंतु त्याच्याशी संबंधित फसवणूकीच्या बातम्याही वेळोवेळी येतच असतात. अशा परिस्थितीत डेबिट किंवा … Read more