कंगनाची राजकारणात एन्ट्री? भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा

kangana modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून आपल्या रोखठोक विधानांमुळे चर्चेत आहे. कंगना देशातील राजकीय परिस्थितीवरूनही आपलं मत व्यक्त करत असते. त्याच दरम्यान, कंगनाने भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे कंगना खरंच आता राजकारणात एन्ट्री करणार का ? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. पंचायत आजतकच्या व्यासपीठावर … Read more

मोदीजी, तुम्ही राम-कृष्णासारखे अमर आहात; कंगनाच्या शुभेच्छानी वेधले लक्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 72 वा वाढदिवस आहे . या निमित्ताने संपूर्ण जगभरातून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच आता प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने दिलेल्या शुभेच्छा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. मोदींजी, तुम्ही राम-कृष्णासारखे अमर आहात असं म्हणत तिने मोदींना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. कंगनाने तिच्या … Read more

नुपूर शर्मा प्रकरणात कंगनाची उडी; म्हणाली की, हिंदू देवांचा अपमान केला जातो तेव्हा…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद  देशभर आणि विदेशातही उमटले आहेत. हा वाद अद्यापही सुरु असतानाच बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने आता या प्रकरणात उडी घेतली असून नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं आहे. कंगना अनेकदा बॉलिवूडपासून राजकीय मुद्द्यांवर बोलत असते. यावेळीही तिने या … Read more

खलिस्तानी दहशतवाद्यांवरून कंगणाची नवी पोस्ट; इंदिरा गांधींचा उल्लेख करत म्हणाली की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या वादग्रस्त विधानाने सातत्याने चर्चेत असलेल्या अभिनेत्री कंगना राणावत हिने आता खलिस्तानवाद्यांवरून नवी पोस्ट शेअर केली आहे. अलीकडेच तिने कृषी कायद्यावरून वादग्रस्त विधान केल्यानंतर आता खलिस्तानवादी दहशतवादाच्या मुद्द्याला हात घालत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या खलिस्तानवादी दहशतवादाविरोधातील भूमिकेचे कौतुक केले आहे. यावेळी तीने इंदिरा गांधी यांचा एक फोटो देखील शेअर केला … Read more

कंगना राणावतचे विधान चुकीचेच, पण…; चंद्रकांतदादांची सावध प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताला 1947 ला भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 ला मिळालं अस वादग्रस्त वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता त्यांनी सावधपणे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. चंद्रकांत पाटील म्हणाले, कंगना राणावत हिने जे … Read more

तर मी पद्मश्री परत करेन, फक्त ‘या’ प्रश्नाचे उत्तर द्या; कंगनाचा टीकाकरांनाच उलट सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताला 1947 ला भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 ला मिळालं अस वादग्रस्त वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. तसेच कंगनाला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे, त्यावरून कंगणाने इंस्टाग्राम पोस्ट करत टीकाकरांच्या वर निशाणा साधला आहे. … Read more

भाजपाच्या मंत्र्याने करोडो रुपये खाल्ले, मंदिराचीही जमीन हडपली; नवाब मलिक यांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून ड्रग्ज प्रकरणी भाजपवर गंभीर आरोप केले जात आहेत. दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेत आज भाजपवर पुन्हा निशाणा साधला. “एसीबीच्यावतीने ठिक ठिकाणी छापेमारी केली जात आहे. भाजपाच्या मंत्र्याने करोडो रुपये खाल्ले आहेत. भाजपाच्या एका नेत्याने मंदिराची जमीन हडपली आहे. भाजपाने अजून किती घोटाळा केला आहे. हे … Read more

याला वेडेपणा म्हणू की देशद्रोह; कंगनाच्या विधानावर गांधी संतापले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताला 1947 ला भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 ला मिळालं अस वादग्रस्त वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे.याच दरम्यान, काँग्रेस नेते वरुण गांधी यांनी देखील कंगणाला खडेबोल सुनावलं. याला वेडेपणा म्हणू की देशद्रोह असे म्हणत त्यांनी कंगना राणावत वर निशाणा साधला. … Read more

1947मध्ये भीक मिळाली, स्वातंत्र्य तर 2014ला मिळालं; कंगणा पुन्हा बरळली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सातत्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमी चर्चेत असणारी बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. भारताला 1947 ला भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 ला मिळालं अस म्हणत कंगनाने मुक्ताफळे उधळली आहेत. दरम्यान, कंगनाच्या या वादग्रस्त विधानानंतर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. एका मुलाखतीत कंगना रनौत हिनं … Read more

प्रभू रामचंद्रांप्रमाणे योगी आदित्यनाथ राज्य करत राहो; कंगणाकडून कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या स्पष्ट आणि रोखठोक वक्तव्याने कायम चर्चेत असणारी बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यावेळी कंगना रनौतने योगी आदित्यनाथ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. प्रभू रामचंद्रांप्रमाणे एका योगी आदित्यनाथ यांचे राज्य असेच सुरू राहो, साम्राज्य वाढो, अशा शब्दांत तिने योगीना शुभेच्छा दिल्या आहेत. कंगना म्हणाली, … Read more