Krushna Election Result : महिला राखीव गटातूनही सहकार पॅनेलचा दणदणीत विजय; इंदुमती जाखले 10658 तर जयश्री पाटील 10940 मतांनी विजयी

कराड । यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकार पॅनेलच्या महिला राखीव गटात दोन जागांवर पहिल्या फेरीत मोठी आघाडी घेतली आहे. सहकार पॅनेलच्या नेर्ले येथील इंदुमती दिनकर जाखले यांनी 5 हजार 280 तर बहे येथील जयश्री माणिकराव पाटील यांनी 5 हजार 238 मतांची आघाडी घेतली होती. नुकत्याच हाती आलेल्या निकालानुसार महिला राखीव गटातून सहकार पॅनेलच्या … Read more

Krushna Election Result : तब्बल 11,103 मताधिक्क्याने सहकारचा पहिला विजय जाहीर; अनुसूचित जातीमधील उमेदवार भंडारे यांना 20,333 मते

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पहिला विजय नोंदवला गेला आहे.अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील सहकार पॅनेलचे विलास ज्ञानू भंडारे (टेंभू) यांनी तब्बल 11 हजार 103  मतांनी विजयी झाले आहेत. पहिल्या फेरीत फेरीत मिळालेली मते पुढीलप्रमाणे सहकार पॅनेल विलास ज्ञानू भंडारे टेंभू दहा हजार 169 सहकार पॅनल 20 हजार 333 … Read more

खालच्या पातळीवर बोलणार्‍या विरोधकांना मतदारांनी उत्तर दिलंय – सुरेश भोसले

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा व सांगली अशा जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या कराड तालुक्यातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यावेळी डॉ. सुरेश भोसले यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. “या सहकारी संस्थेच्या निवडणुकीत आम्हाला राजकारण बाजूला ठेवायचे होते, या सर्व मतदारांनी सभासदांनी जे राजकारणी या निवडणुकीत पडले होते त्यांना बाजूला … Read more

Krushna Election Result : रेठरे- शेणोली गटातून डॉ. सुरेश भोसले यांना 4 हजार 974 मतांची आघाडी

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकार पॅनेलच्या रेठरे- शेणोली गटातून दोन जागांवर पहिल्या फेरीत मोठी आघाडी घेतली आहे. सहकार पॅनेलच्या डॉ. सुरेश भोसले व बाजीराव निकम यांनी आघाडी घेतली आहे. कृष्णा कारखान्याच्या मतमोजणीत रेठरे- शेणोली गटातून पहिल्या फेरीतील मते जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामध्ये एकूण 17 हजार 294 … Read more

सहकार पॅनल अकरा जागांवर आघाडीवर : काले -कार्वे गटातून दयानंद पाटील, गुणवंतराव पाटील, निवासराव थोरात यांना 5 हजाराहून अधिक मतांची आघाडी

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकार पॅनेलच्या सर्वसाधारण उत्पादक गटातील काले -कार्वे गटातून तिन्ही जागांवर पहिल्या फेरीत मोठी आघाडी घेतली आहे. सहकार पॅनेलच्या दयानंद पाटील, गुणवंतराव पाटील, निवासराव थोरात यांनी 5 हजाराहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. कृष्णा कारखान्याच्या मतमोजणीत काले- कार्वे गटातून पहिल्या फेरीतील मते जाहीर करण्यात … Read more

सर्वसाधारण उत्पादक गटातून जगदीश जगताप, धोंडीराम जाधव, सयाजी यादव यांना 5 हजाराहून अधिक मतांची आघाडीवर

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकार पॅनेलच्या सर्वसाधारण उत्पादक गटातील वडगाव हवेली- दुशेरे येथून तिन्ही जागांवर पहिल्या फेरीत मोठी आघाडी घेतली आहे. सहकार पॅनेलच्या धोंडीराम जाधव, सयाजी यादव, जगदीश जगताप यांनी 5 हजाराहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. कृष्णा कारखान्याच्या मतमोजणीत सर्वसाधारण उत्पादक गटातून पहिल्या फेरीतील मते जाहीर … Read more

Krushna Election Result : राज्य सहकार मंत्री विश्वजीत कदम यांना धक्का, रयत पॅनेल तिसऱ्या स्थानावर

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे यशवंतराव मोहिते रयत सहकारी पॅनेल तिसऱ्या स्थानावर आहे. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मतमोजणीत दुपारपर्यंत 5 जागांचा पहिला फेरीचा मतमोजणी पूर्ण झाली होती. या सर्व 5 जागांवर राज्य सहकारमंत्री विश्वजित कदम यांचे रयत पॅनेल तिसऱ्या स्थानावर होते. कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा … Read more

महिला राखीव गटातून सहकार पॅनेलच्या इंदुमती जाखले, जयश्री पाटील 5 हजाराहून अधिक मतांनी आघाडीवर

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकार पॅनेलच्या महिला राखीव गटात दोन जागांवर पहिल्या फेरीत मोठी आघाडी घेतली आहे. सहकार पॅनेलच्या नेर्ले येथील इंदुमती दिनकर जाखले यांनी 5 हजार 280 तर बहे येथील जयश्री माणिकराव पाटील यांनी 5 हजार 238 मतांची आघाडी घेतली आहे. कृष्णा कारखान्याच्या मतमोजणीत महिला राखीव … Read more

कृष्णा कारखाना निवडणूक: सहकार पॅनेल कडून जल्लोष सुरू; जेसीबीने उधळला गुलाल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष्य लागून असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाच्या निवडणूकीत पहिला कल हाती येत असताना जयवंतराव भोसले सहकार पॅनल कडून जोरदार जल्लोष सुरू झाला आहे. https://www.facebook.com/110886107732644/posts/169378961883358/ भटक्या विमुक्त प्रवर्गाच्या पहिल्या फेरीत सहकार पॅनेल चे अविनाश मधुकर खरात हे आघाडीवर असून आत्तापर्यंत त्यांना 10 हजार 180 मते पडली … Read more

भटक्या विमुक्त प्रवर्गातून सहकार पॅनलचे अविनाश खरात 5 हजार 600 मतांनी आघाडीवर

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत वि.जा/भ.ज/विमा राखीव प्रवर्गातील पहिल्या फेरीत सहकार पॅनेलने मोठी आघाडी घेतली आहे. सहकार पॅनेलचे खरातवाडी येथील अविनाश मधुकर खरात यांनी 5 हजार 612 मतांची आघाडी घेतली आहे. कृष्णा कारखान्याच्या मतमोजणीत वि.जा/भ.ज/विमा राखीव प्रवर्गाचा पहिल्या फेरीतील जाहीर करण्यात आला आहे.त्यामध्ये एकूण 16 हजार 994 मतापैकी … Read more