ऑनलाईन क्लास दरम्यान विद्यार्थ्याच्या आईसोबत झालेल्या वादातून शिक्षकानं केली आत्महत्या!

Sucide

केरळ : वृत्तसंस्था – केरळमध्ये एका शाळेच्या शिक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने शाळेत मोठी खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या शिक्षकावर काही दिवसांपूर्वी एक हल्ला झाला होता. यानंतर त्याने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर या शिक्षकाचा मृतदेह त्यांच्याच घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. शिक्षकाचे मित्र … Read more

अल्पवयीन मुलीवर बलात्काराप्रकरणी TikTok स्टारला अटक

केरळ : वृत्तसंस्था – केरळमधील थ्रिसूरमध्ये 19 वर्षीय टिकटॉक स्टारला शनिवारी पोलिसांनी अटक केली आहे. या टिकटॉक स्टारला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यामुळे अटक करण्यात आली आहे. बलात्कार झाल्यानंतर हि अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आहे. अटक करण्यात आलेल्या टिकटॉक स्टारचे नाव अंबिली उर्फ विघ्नेश कृष्णा असे आहे. अंबिलीवर POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्यावर्षी … Read more

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करण्यावरुन झाला वाद,लिव्ह इन पार्टनरने प्रेयसीला जिवंत पेटवले

Women Fire

तिरुअनंतपुरम : वृत्तसंस्था – तिरुअनंतपुरममध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहाणाऱ्या एका युवकाने आपल्या प्रेयसीला जिवंत जाळले आहे. यामध्ये 28 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. या दोघांमध्ये इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करण्यावरुन वाद झाला होता. हा व्हिडिओ तरुणीने शूट केला होता. मंगळवारी या दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा वाढला कि तरुणाने … Read more

‘दृश्यम’ चित्रपटाप्रमाणे मृतदेह केला दफन, अडीच वर्षांनी रहस्य उलघडले

Shaji Peter

कोल्लम : वृत्तसंस्था – दृश्यम चित्रपट सगळ्यांनी पहिलाच असेल. त्यामधील नायक हत्या करून मृतदेह दफन करतो आणि कोणाला समजतदेखील नाही. अशीच काहीशी घटना केरळच्या कोल्लममध्ये घडली आहे. या घटनेत आरोपीने आपल्या आई आणि पत्नीच्या मदतीनं एका नातेवाईकाची हत्या करून त्याचा मृतदेह घराच्या पाठीमागे दफन केला. महत्वाचे म्हणजे हि घटना अडीच वर्षांपूर्वी घडली होती. कुटुंबाने हे … Read more

मुख्यमंत्री साहेब, देश अन् हिंदुत्वासाठी शिवसेनेनं काय केलं? – भाजप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन हिणवले होते. आर.एस.एस. स्वातंत्र्यचळवळीत नव्हती असे विधान ठाकरे यांनी विधानसभेत केले होते. आता यावर मुख्यमंत्री साहेब, देश अन् हिंदुत्वासाठी शिवसेनेनं काय केलं? असा प्रश्न भाजपकडून विचारला गेला … Read more

देशातील या पाच राज्यांत निवडणुका जाहीर; जाणुन घ्या तारखा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पश्चिम बंगाल, आसामसह तमिळनाडू, केरळ या राज्यात आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात येत्या काही दिवसातच निवडणुका होणार असल्याची नुकतीच घोषणा करण्यात आलीय. मुख्य निवडणूक आयुक्तांनी आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची घोषणा केली आहे. आज निवडणूक आयोगाने या पाचही राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या. त्यामुळे या राज्यांमधील निवडणुकांकडे लक्ष ठेऊन असलेल्यांची प्रतिक्षा संपलीय. … Read more

पेट्रोल-डिझेलचे दर निम्म्याहून खाली येऊ शकतील, सरकार ‘या’ पर्यायावर करीत आहे विचार

नवी दिल्ली । पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel ) दर गगनाला भिडणारे आहेत. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी, GST) अंतर्गत केंद्र सरकारने पेट्रोलियम पदार्थ आणले तर सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकेल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान (Petroleum Minister Dharmendra Pradhan) यांनीही याबाबत संकेत दिले आहेत. पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या उच्च दरात ठेवल्यास सध्याचे … Read more

कमी वयात केली अशी कामगिरी! जगात केले भारताचे नाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काही लहान मुले एका पेक्षा एक मोठ-मोठी कमाल करत असतात. लहान वयात अशी कामगिरी करत असतात तशी कामगिरी करायला मोठ्या लोकांनाही खूप मेहनत लागते. अशाच प्रकारचे काम म्हणजे स्वयंपाक बनवणे! स्वयंपाक बनवणे हे मोठ्या वयातील लोकांचे आणि ज्यांचा हात बसला आहे अशा लोकांचा प्रांत मानला जातो. परंतु काही लहान मुले सुद्धा … Read more

केरळच्या ‘या’ दाम्पत्याला मिळाला 3.3 कोटींचा जॅकपॉट, हे पैसे कसे खर्च करणार याविषयी सांगितले

नवी दिल्ली । आशियात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होणार्‍या लोटोलँड (Lottoland) ने आपला पहिला जॅकपॉट जाहीर केला आहे. केरळमध्ये आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत असलेल्या एका जोडप्यास लोटोलँडचा पहिला जॅकपॉट मिळाला आहे. या लॉटरीमधून शाजी मॅथ्यू आणि त्यांच्या पत्नीने 3.3 कोटी रुपये जिंकले आहेत. एका मुलाखतीत शाजीने सांगितले की, जेव्हा त्यांना पहिल्यांदा ईमेल मिळाला आणि लोटलँडचा … Read more

केंद्र सरकारने जारी केला GST भरपाईचा 14 वा हप्ता, कोणत्या राज्यांना किती मदत मिळाली हे जाणून घ्या

नवी दिल्ली । कोविड -१९ लॉकडाऊनमुळे केंद्र आणि राज्यांच्या महसूल कमाईला मार्च ते सप्टेंबर दरम्यान प्रचंड धक्का बसला. लॉकडाऊनमुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यानंतर आर्थिक क्रियाकार्यक्रम, उत्पादन आणि विक्री कित्येक महिने स्थिर राहिले. त्यामुळे मार्च ते ऑगस्ट या कालावधीत जीएसटी कलेक्शन (GST Collection) खूपच कमी झाले. चालू आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये जीएसटी कलेक्शन मध्ये झालेल्या घसरणीच्या भरपाईसाठी … Read more