…तर मी ते खपवून घेणार नाही; केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली. आरोग्य विभागातील गलथान कारभारावरून त्यांनी संताप व्यक्त केला. रुग्णांसाठी नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ येत असेल, तर मी सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला.. शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याने भारती पवार संतापल्या होत्या. … Read more

आईची हत्या करुन अवयव भाजून खाणाऱ्या नराधम मुलाला फाशीची शिक्षा, कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशी

Court

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूर शहरातील माकडवाला वसाहतीत 28 ऑगस्ट 2017 रोजी एक दुर्दैवी घटना घडली होती. यामध्ये दारुसाठी पैसे न दिल्याच्या रागातून सुनीलने आई यल्लवा कुचकोरवी हिचा खून केला होता. त्याने अत्यंत क्रूर पद्धतीने आपल्या आईचा खून केला होता. त्याने फक्त खून केल्यानंतर आईचे अवयव भाजून खाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अटक केली … Read more

कसबा बावडा येथे महिला पोलिसाने सासूला दिले पेटवून : कौटुंबिक वादातून घडला प्रकार

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हल्ली कौटुंबिक वादाच्या घटना जास्त घडू लागल्या आहेत. सून सासू, नवरा बायको यांच्यातील वाद तर जीव घेण्यापर्यंत जात आहेत. अशीच एक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बावडा येथे घडली. या ठिकाणी राहणाऱ्या महिला पोलिसाने कोटुंबिक वादातून आपल्या सासूलाच पेटवून दिले. यात सासू गंभीर जखमी झाली असून आशालता श्रीपती वराळे (वय, ८०, रा. … Read more

धक्कादायक ! खंडणी दे अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करेल; सासूची जावयाला धमकी

Dhamki

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका सासूने आपल्याला जावयालाच धमकी दिली आहे. ‘माहेरी आलेल्या पत्नीला घरी घेऊन जायचे असेल तर दहा लाख रुपयांची खंडणी दे, नाहीतर पत्नीला बलात्काराचा गुन्हा दाखल करायला लावेल’ अशा शब्दांत सासूने आपल्या जावयाला धमकी दिली आहे. या प्रकरणी जावयाने पत्नी आणि सासूसह पाच जणांविरुद्ध … Read more

सहकारी महिला डॉक्टरचा छळ करणे पडले महागात,वरिष्ठ डॉक्टरला नातेवाईकांकडून बेदम मारहाण

Harresment

हातकणंगले : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात आणि देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. या महामारीत डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून रुग्णसेवा करत आहेत. तसेच या काळात कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या नर्स आणि महिला डॉक्टरच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उद्भवत आहे. या रुग्णालयात महिला कर्मचाऱ्यांच्या विनयभंगाच्या घटनादेखील घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बीडमधील एका … Read more

धक्कादायक ! मुलाच्या मदतीने सख्ख्या भावाचाच काढला काटा

Murder

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये शेतीच्या वादातून भावाने आपला मुलगा आणि जावयाच्या मदतीने सख्ख्या भावाची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीने आपल्या चार बहिणींच्या डोळ्या देखत धाकट्या भावाची हत्या केली. हा हल्ला इतका भयंकर होता की, धाकट्या भावाने जाग्यावरच आपला जीव सोडला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. … Read more

प्रेयसीच्या वडिलांनी तलवार दाखवत प्रियकराला धमकी दिल्याने प्रियकराने उचलले ‘हे’ पाऊल

Sucide

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूर जिल्ह्यमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये फराकटेवाडी या गावात एका युवकाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीच्या वडिलांनी घरी येऊन तलवारीच्या धाकाने जीवे मारण्याची धमकी दिल्याने प्रियकराने घाबरून विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रेयसीच्या वडिलांवर गुन्हा दाखल करून … Read more

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या थोरल्या बहीण हिबजाबी मुजावर यांचे निधन

hibjabi Mujavar

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची थोरल्या बहीण श्रीमती हिबजाबी बाबासाहेब मुजावर यांचे कोरोनाने निधन झाले आहे. ते ७८ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर कोल्हापूरच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. त्यानंतर उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या थोरल्या बहिणीच्या निधनाबाबत दु:ख … Read more

ऑक्सिजनवर संशोधन करणार्‍या संशोधकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यु

Doctor

चेन्नई : वृत्तसंस्था – डॉ. भालचंद्र काकडे यांचा ऑक्सिजनअभावी चेन्नईमध्ये मृत्यु झाला आहे. ते ऑक्सिजन क्षेत्रात संशोधन करत होते. डॉ. भालचंद्र काकडे यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदवी घेतली होती. डॉ. भालचंद्र काकडे यांनी ऑक्सिजन, हायड्रोजन अशा वायूंपासून इंधनपुरक उर्जा निर्माण करुन त्याद्वारे रेल्वेही धावू शकेल असे संशोधन केले आहे. डॉ. भालचंद्र काकडे यांनी इंधननिर्मिती … Read more

राज्यात पुढचे 5 दिवस वादळी वार्‍यासह जोरदार पाऊसाची शक्यता; कोणत्या दिवशी कुठे कोसळणार? जाणुन घ्या

Heavy Rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यभरात पुढचे ५ दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. कोकण वगळता संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. कोणत्या दिवशी कुठे पाऊस पडणार २५ ते २८ एप्रिल रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र मध्ये वादळी वाऱ्यासह … Read more