अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवक उपाध्यक्ष प्रसाद कोंडे देशमुख यांच्यावर गोळीबार

Prasad Konde Deshmukh

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके आखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य युवकचे उपाध्यक्ष प्रसाद प्रदिप कोंडे – देशमुख यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला आहे. भादे गावच्या हद्दीत मोर्वे – वाघोशी रोडवर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. प्रसाद कोंडे यांच्या सुरक्षा रक्षकाकडुन देखील अज्ञाताना भिती दाखवण्यासाठी हवेत गोळीबार केला. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात एकच खळबळ … Read more

पुण्यात भरदिवसा गोळीबार!! भारती विद्यापीठ परिसरातील घटनेने खळबळ

पुणे | पुणे येथील भारती विद्यापीठ परिसरात गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. चंद्रभागा हाँटेल समोर दोघांनी दुचाकीवरून येऊन एका व्यक्तीवर भरदिवसा गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये संबंधित व्यक्तीचा जागेवर मृत्यू झाला असून या घटनेनंतर पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून आणि  पोलिसांनी  ताबडतोब नाकाबंदी केली आहे. मृत पावलेला व्यक्ती समीर … Read more

तलावात बुडून नातवाचा मृत्यू, आजोबांची सांत्वनासाठी आलेल्यांवर अंधाधुंद फायरिंग!

Firing

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने नातवाच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करण्यासाठी आलेल्या लोकांवर अंधाधुंद गोळीबार केला आहे यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. पोलीस या आरोपी आजोबाचा शोध घेत आहेत. आरोपी व्यक्तीने ज्या लोकांवर गोळीबार केला त्यांच्यासोबत त्याचा जुना वाद सुरू होता. त्यामुळेच नातवाच्या मृत्यूने … Read more

धक्कादायक ! जन्मदात्यानेच दोन्ही मुलांवर केला गोळीबार

Crime Aroli

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये हा गोळीबार झाला आहे. हा गोळीबारात जन्मदात्या पित्याने आपल्या मुलांवर गोळीबार केला आहे. हा गोळीबार निवृत्त पोलीस कर्मचारी भगवान पाटील यांनी केला आहे. भगवान पाटील यांनी मुलगा विजय आणि सुजय यांच्यावर गोळीबार करत त्यांची हत्या केली आहे. यामध्ये एक … Read more

धक्कादायक !! मालकासोबत वाद आणि चालकाने केला गोळीबार ; झाडल्या तब्बल तीन गोळ्या

औरंगाबाद । रस्त्यात भांगर ने भरलेला ट्रक उभा केल्याने मालकासोबत तरुणांचा वाद झाला ते वाद पाहताच ट्रक चालकाने स्वताजवळील गावठी कट्टा काढत तीन गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी तरुणांच्या मांडीत लागल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना बुडडीलाईन भागात रात्री घडली या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. शेख महमूद उर्फ राजाभाई अहेमद जमील असे अटक … Read more

पोलीस अधिकाऱ्यावर दरोडेखोरांचा गोळीबार ; सुदैवाने पोलीस अधिकारी थोडक्यात बचावले

shoot

सातारा । फलटण तालुक्यातील दरोडेखोरांचा पाठलाग करताना दोन दरोडेखोरांनी पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील वडले गावात घडली आहे. सुदैवाने या गोळीबारात पोलीस अधिकारी थोडक्यात बचावले आहेत. पण या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सहाय्यक निरीक्षक सोमनाथ लांडे असे गोळीबार झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. लांडे हे … Read more

उत्तर अफगाणिस्तानात तालिबानच्या आत्मघाती हल्ल्यात आणि गोळीबारात 9 जण ठार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर अफगाणिस्तानात अतिरेकी आणि सरकारी सुरक्षा दलामध्ये झालेल्या गोळीबारात कमीतकमी 9 जण ठार तर अनेक जण जखमी झाले. तालिबानच्या एका आत्मघाती कारने केलेल्या बॉम्बस्फोटानंतर गोळीबार सुरू झाला. प्रांतीय परिषदेचे सदस्य रझ मोहम्मद खान याबाबत म्हणाले की, हा हल्ला समागम प्रांताची राजधानी ऐबक येथे झाला. या हल्ल्यात एका महिलेसह नऊ जणांचा मृत्यू … Read more

गँगस्टर विकास दुबेवर बनणार चित्रपट!!!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलिवूडचे लोक नेहमीच नवीन विषय शोधत असतात आणि काहीतरी घडताच फिल्म बनवण्याची घोषणा त्वरित करतात. असं असलं तरी, आजकाल लोक कल्पनारम्य ऐवजी वास्तविक जीवनावरील घटनेवर तयार केलेल्या चित्रपटात अधिक रस घेतात. गँगस्टर विकास दुबे हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. विकास आणि त्याच्या माणसांमुळे आठ पोलिसांना आपला जीव गमवावा लागला. … Read more

पाकिस्तानची मुजोरी: शस्त्रसंधीचं केलं उल्लंघन; भारतीय लष्कराचे नायब सुभेदार शहीद

श्रीनगर । गेल्या काही दिवसांपासून सीमेवर तणाव सुरु आहे. चीन आणि नेपाळ सोबतचा सीमावाद सुरु असताना पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. सोमवारी पहाटेच्या सुमारास पाकिस्तानकडून नौशेरा आणि कृष्णाघाटी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या गोळीबारात सैन्यातील नायब सुभेदार शहीद झाल्याचं कळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेजवळ पहाटे साडेतीन वाजल्यापासूनच पाकिस्तानकडून उखळी … Read more

धक्कादायक! बसपा नेत्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तरप्रदेश मधील कानपुर येथे (शनिवारी) आज दुपारी बहुजन समाज पार्टीचे माजी नेते नरेंद्र सिंह उर्फ पिंटू सेंगर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कानपूरमधील चकेरी याठिकाणी हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला, यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यत आले. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. दिवसाढवळ्या असा प्रकार घडल्याने परिसरात … Read more