गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी; सुरक्षेत वाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज माजी खेळाडू आणि सलामीवीर गौतम गंभीर याला इसिस काश्मीर कडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली असून गौतम गंभीरच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या मेलद्वारे गंभीर आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. डीसीपी … Read more

अश्विननंतर ‘या’ भारतीय खेळाडूने घेतला आयपीएल सोडण्याचा निर्णय

R P Singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – देशभरात सध्या ३ लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. कोरोनच्या वाढत्या प्रसारामुळे अनेक परदेशी खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. परदेशी खेळाडूंमध्ये लायम लिव्हिंगस्टोन, अ‍ॅडम झम्पा, अँड्य्रू टाय, बेन स्टोक्स,जोफ्रा आर्चर आणि केन रिचर्डसन यांचा समावेश आहे. तर कुटुंबातील सदस्यांना कोरोना झाल्यामुळे भारताचा फिरकीपटू आर अश्विन यानेदेखील आयपीएलमधून माघार घेतली आहे. आर … Read more

सूर्यकुमारला रिलिज करणे केकेआरची मोठी चूक ‘या’ माजी कर्णधाराची टीका

Suryakumar Yadav

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गौतम गंभीर कोलकाता संघाचा कर्णधार असताना सूर्यकुमार यादव हा कोलकाता संघाचा उपकर्णधार होता. केकेआरने २०१८ मध्ये सूर्यकुमार यादवला रिलिज केले. आताच्या घडीला सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्स संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. गौतम गंभीरने सूर्यकुमारला यादवला रिलिज करणे हि केकेआरची १२ वर्षांतील सर्वात मोठी चूक आहे असे सांगितले आहे. गंभीर आपल्या … Read more

क्रिकेटर्स करताहेत स्टार्टअपमध्ये गुंतवणूक, कंपनीमध्ये गुंतवणूकीची कल्पना कशी आली याबाबत अजिंक्य रहाणे म्हणाला …

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane, Vice-Captain) याचे पहिले प्रेम जरी क्रिकेट असले तरीही त्याला जेव्हा स्टार्टअपमध्ये गुंतवणूकदार होण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने माघार घेतली नाही. रहाणेने ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत भारताला शानदार विजय मिळवून दिला आहे. रहाणे व्यतिरिक्त भारतीय क्रिकेट संघात असे बरेच खेळाडू आहेत ज्यांनी स्टार्टअपमध्ये खूप गुंतवणूक … Read more

फक्त 1 रुपयात पोटभर जेवण ; गौतम गंभीरने सुरू केली ‘जन रसोई’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना संकटात भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि विद्यमान भाजप खासदार गौतम गंभीरने अनेक समाजकार्य केली. त्याने आपला खासदार फंडातील निधी दिल्ली सरकारला कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी दिला होता. त्याचबरोबर स्थलांतरीत मजूरांनाही त्याने गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून भरभरून मदत केली. आता गंभीर यांनी जनतेच्या मदतीसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. पूर्व दिल्लीच्या … Read more

“फलंदाजीत जर धोनी वरच्या क्रमांकावर खेळला असता तर त्याने अनेक विक्रम केले असते,”- गौतम गंभीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महेंद्रसिंह धोनीने जर एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली असती तर आजच्या घडीला तो फलंदाजीतील अनेक विक्रम त्याने आपल्या नावावर केले असते, असे मत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले आहे. ऑनलाईन झालेल्या आपल्या मुलाखती दरम्यान गंभीरने क्रिकेट विषयी मनसोक्त गप्पा मारल्या. धावांचा पाठलाग करताना धोनी कि विराट कोहली यांच्यातील … Read more

”अशी वेळ कोणावरही न यावी”– हरभजन सिंग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय संघाचा माजी अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग हा गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. प्रत्येक वर्षी IPL मध्ये दमदार कामगिरी करूनही हरभजन सिंगला भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवणे शक्य झाले नाही. हरभजनचा माजी सहकारी आणि अष्टपैलू खेळाडू असलेल्या युवराज सिंगने गेल्या वर्षीच निवृत्ती स्वीकारली आहे. तसेच त्याला निरोपाचा सामना खेळण्याची … Read more

शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण; गौतम गंभीर म्हणाला…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी याला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आफ्रिदीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची माहिती दिली. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या संस्थेच्या माध्यमातून आफ्रिदी पाकिस्तानातील अनेक गरजू व्यक्तींना मदत करत होता. तसेच आफ्रिदी गेल्या काही दिवसांपासून आपल्या भारता विरोधी केलेल्या वक्तव्यांमुळेही चांगलाच चर्चेत आला होता. त्यावेळी त्याच्या प्रत्येक वक्तव्याला भारताचा … Read more

शाहिद आफ्रिदीला गौतम गंभीरचं प्रत्युत्तर; म्हणाला ७० वर्षांपासून तुम्ही भीक मागताय…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याची जीभच घसरली. मात्र त्यानंतर लगेच गौतम गंभीर आणि हरभजन सिंग यांनी त्याची चांगलीच शाळा घेतली. इंडिया टुडेशी बोलताना हरभजनसिंग म्हणाला की,” या शाहिद आफ्रिदीने आपल्या देशाबद्दल आणि पंतप्रधानांबद्दल जे काही म्हंटले आहे ते स्वीकारण्यासारखे नाहीये. यावेळी आफ्रिदीने आपली सीमा ओलांडली … Read more

सचिनला आठवले कसोटी क्रिकेटमधील आपले’सर्वोत्कृष्ट सत्र’, स्टेन आणि मॉर्केलने कसे सतावले?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना साथीच्या आजारामुळे सर्व खेळांचे काम सध्या थांबले आहे. ज्यामुळे सर्व खेळाडू घरीच राहून सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहेत.या मालिकेत क्रिकेटचा देव म्हणवल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याचे नावही जोडले गेले आहे. त्याचा एक व्हिडिओ बीसीसीआयने नुकताच पोस्ट केला असून त्यास ‘लॉकडाउन डायरी’ असे नाव दिले आहे.या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकरने … Read more