छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी; आरोपीला पोलिसांच्या बेड्या

Chhagan Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्याच्या फोनवर हा धमकीचा कॉल आला आहे. आपल्याला भुजबळ याना मारण्याची सुपारी देण्यात आली आहे असे सदर आरोपी फोनवर बोलत होता. यानंतर पोलिसांनी तात्काळ धमकी देणाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. छगन भुजबळ … Read more

छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

Chhagan Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात आणि राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत अचानक वाढ होत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. छगन भुजबळ यांना काल अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची कोरोना टेस्टिंग करण्यात आली होती. आज त्यांचे रिपोर्ट आले असून यामध्ये छगन भुजबळ यांना कोरोनाची … Read more

ओबीसी आरक्षणावरून भुजबळ- फडणवीसांमध्ये जोरदार कलगीतुरा

fadanvis bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनाचा दुसरा दिवस आज ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी सर्व चर्चा रद्द करून फक्त ओबीसी आरक्षणावर मार्ग काढा, असे आवाहन केले. हाच मुद्दा धरत मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार टोलेबाजी केली. भुजबळ म्हणाले, … Read more

भाजपचा हा डाव त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही- छगन भुजबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांना त्रास देण्यात येत असल्याचा आरोप सातत्याने महाविकास आघाडीकडून केला जातो. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी यावरून भाजपला इशारा दिला आहे. भाजपचा हा डाव त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी म्हंटल केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांच्या … Read more

सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही- छगन भुजबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या नंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर हल्लाबोल केला. सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही असे छगन भुजबळ यांनी ,म्हंटल. आमच्यावर खोटे आरोप लावण्यात आले. काही लोकांना आम्हाला त्रास द्यायचा होता. … Read more

विधानभवनात भाजप आणि महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या आमदारांनी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण केला. विधानसभा अध्यक्षाच्या दालनामध्ये भाजप आणि महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री छगन … Read more

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव हुदलीकर यांचे निधन

Vasantrao Huldikar

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते वसंतराव हुदलीकर यांचे आज पहाटे निधन झाले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या शेकडो मुलांचे भवितव्य घडविण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. वसंतराव हुदलीकर यांच्यामुळे सीबीएस जवळील हुतात्मा स्मारक हे पुरोगामी चळवळीचे केंद्र बनले होते. वसंतराव हे अखेर पर्यंत सामाजिक कार्यात सक्रिय होते. तसेच त्यांनी … Read more

ईडीचा उपयोग विरोधकांना दाबण्यासाठी होतोय ; छगन भुजबळ यांचा गंभीर आरोप

Bhujabal And Khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वीच भाजपला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेल्या जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. तसेच ‘ईडी’ने 30 तारखेला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. पुण्यातील भोसरी जमीन व्यवहाराप्रकरणी ही नोटीस पाठवली जाणार असल्याचं खडसेंनी सांगितलं जात आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी याप्रकरणावरून … Read more

लॉकडाउनमध्ये नाशिक दौरा केल्यानं अक्षय कुमार अडचणीत? भुजबळांनी दिले चौकशीचे आदेश

नाशिक । बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नाशिक दौऱ्यामुळे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला अक्षय कुमार २ दिवस नाशिकजवळ मुक्कामी होता. अक्षय कुमार हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये आला होता त्यामुळे अक्षय कुमारचा हा दौरा वादात सापडण्याची शक्यता आहे. लॉकडाउनच्या काळात हेलिकॉप्टरला परवानगी व शहर पोलिसांनी दिलेला बंदोबस्त या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ … Read more

नियमांचा भंग केल्याप्रकरणी ३२२ रेशन दुकानांचे परवाने रद्द- छगन भुजबळ

मुंबई । लॉकडाऊनच्या काळात रेशन धान्य वाटपात अनियमितता आणि नियमांचा भंग केल्याप्रकरणी ३२२ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच ४८३ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले आहे. तर राज्यातील ९३ रास्तभाव दुकानदारांची १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. अन्न,नागरी पुरवठा … Read more