…. म्हणून शिवराय खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते

shivaji maharaj birth anniversary

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते. आज 350 वर्षांनंतरही शिवराय जनतेच्या मनामनात आहेत. देशातील आत्तापर्यतचा सर्वात न्यायी, जनतेची काळजी घेणारा आणि दानशूर राजा म्हणून शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. म्हणूनच त्यांना रयतेचा राजा असेही म्हंटल जाते. शिवाजी महाराजांचे आपल्या जनतेवर खूप प्रेम … Read more

शिवरायांची जगदंबा तलवार महाराष्ट्रात येणार? सरकारकडून हालचाली सुरु

shivaji maharaj jagdamba talwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात परत आणण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. याबाबतची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिली आहे. केंद्र सरकारमार्फत ब्रिटन सरकारकडे यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितलं. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर आता केंद्र … Read more

अजिंक्य मंडळाचे कार्य आदर्शवत : डॉ. रणजीत पाटील

कराड:-  छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राची नव्हे तर आपल्या देशाची अस्मिता आहे. त्यांनी कायम जनतेच्या सुरक्षेचाच विचार केला. लोकांना नेहमी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. छत्रपतींच्या विचारांचा वारसा जोपासत अजिंक्य मंडळाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवून आदर्शवत कार्य केले आहे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांनी केले. आगाशिवनगर आझाद कॉलनी येथील अजिंक्य नवरात्र व  … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांच्या देशातील सर्वात उंच पुतळ्याचे औरंगाबादेत अनावरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण औरंगाबाद येथे होणार आहे. 18 फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद येथील क्रांती चौकात शिवरायांचे पुतळ्याचे अनावरण होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून क्रांती चौकातील या नव्या पुतळ्याची प्रतिष्ठापना व्हावी, यासाठी शिवप्रेमींची प्रतीक्षा … Read more

छत्रपती शिवरायांचा जगातील सर्वात उंच पुतळा; अमोल कोल्हेंनी शेअर केला फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जम्मू काश्‍मीर येथे तैनात असलेल्या मराठा रेजिमेंटने मच्छलच्या खोऱ्यात नियंत्रण रेषाजवळ उभारण्यात आला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट करत हि माहिती दिली आहे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आजही तमाम भारतीयांचे प्रेरणास्रोत व आदर्श आहेत. देशाच्या उत्तरी भागात जम्मू … Read more

शिवाजी महाराज हे ओबीसी होते; महादेव जानकरांचे वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | छत्रपती शिवाजी महाराज हे ओबीसी होते असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, कुळवाडीभूषण राजा होते असे ते म्हणाले. परभणीमधील गंगाखेड तहसीलसमोर ओबीसी संघटनांकडून सोमवारी ओबीसी आरक्षणासाठी बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात आलं आहे त्यावेळी महादेव जानकर बोलत होते. “शाहू महाराजांनी देशात पहिलं आरक्षण … Read more

शिवाजी महाराजांचा अनादर खपवून घेणार नाही; उद्धव ठाकरेंनी ठणकावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बंगळुरूजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना आणि त्यानंतर कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तीव्र पडसाद सर्वत्र उमटतं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कर्नाटकला ठणकावल आहे. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अनादर खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला. उद्धव ठाकरे म्हणाले, बंगळुरूमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विटंबना प्रकरण … Read more

छत्रपती शिवाजी महाराज हे कर्नाटकचेच ; कर्नाटकचे उपमुख्यमंत्री बरळले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी मुंबई हा कर्नाटकचा भाग आहे असं अजब वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी केलं होतं. आता पुन्हा एकदा कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यानी बेताल विधान केले आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री गोविंद कारजोळ यांनी थेट महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर हक्क दाखवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे … Read more

कोरोनाच्या छायेत किल्ले रायगडावर शिवप्रेमींविना शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

रायगड । कोरोनाच्या संकटामुळे यंदा किल्ले रायगडावर होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा छत्रपती संभाजीराजे आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. यापूर्वी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे रायगडावरून थेट प्रक्षेपण होणार होते. मात्र, निसर्ग चक्रीवादळाच्या थैमानामुळे रायगड जिल्ह्याच्या अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. मोबाईल टॉवरसुद्धा पडले आहेत. रेंज कमी प्रमाणात असल्याने तुम्हाला सोहळा दाखवण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त … Read more

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍याला शिवसैनिकांनी केली बेदम मारहाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराजांविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या एकाला शिवसैनिकांनी बेदम मारहाण करून गावात धिंड काढली. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी-कोकोवाडा गावात ही घटना घडली. दरम्यान आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला शिवसैनिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबची अधिकची माहिती अशी, जितेंद्र राऊत नावाच्या व्यक्तीने शिवाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी सतत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली होती. … Read more