‘थ्री ईडीयट्स’ स्टाईल व्हॅक्यूअम प्रसूती; आई – बाळ दोघेही ओक्के

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | थ्री ईडीयट्स चित्रपटातील दृश्यांसारखीच यशस्वीपणे व्हॅक्युम प्रसूती केल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. तब्बल 17 डॉक्टरांच्या अथक परिश्रमाने ही प्रसूती यशस्वी झाली. आई आणि बाळ दिघेही ठणठणीत आहेत. या व्हॅक्यूअम प्रसूतीची राज्यात एकच चर्चा सुरु आहे. घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील या महिलेची ही प्रसुती करण्यात आली. या महिलेला कायपोस्कोलिओ हा … Read more

शेतकरी संघटनेचे एचडीएफसी ॲग्रो विमा कंपनीच्या कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन

जालना : मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर रोजी संपलेला आहे.तब्बल दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर विमा वर्ग करण्यासाठी विमा कंपनी दिरंगाई होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एचडीएफसी ॲग्रो विमा कंपनीच्या कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन सुरू झाले आहे. जालना जिल्ह्यातील अकरा हजार आठशे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी एचडीएफसी ॲग्रो कंपनीकडे फळपीक विमा भरला होता.या … Read more

धक्कादायक ! पुजाऱ्याने दत्तक घेतलेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार

Rape

जालना : हॅलो महाराष्ट्र – जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील कंडारी खुर्द गावात एक संतापजनक घटना घडली आहे. येथील दोन तरुणांनी एका अनाथ अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. नराधम आरोपींनी पीडित मुलीला बाजूच्या एका शेतात फरफटत नेवून तिच्यावर बळजबरीनं अत्याचार केला आहे. तसेच या घटनेची वाच्यता केल्यास बदनाम करण्याच्या हेतूनं आरोपींनी बलात्काराचा व्हिडीओ देखील शूट … Read more

PSI होण्याचे स्वप्न राहिले अधुरे, विद्यार्थ्याचे हृदयविकाराने निधन

Police

जालना : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. या मृत विद्यार्थ्याचे नाव अशोक सोनाजी घुले असे आहे. ही घटना जालना जिल्ह्यातील आंबा या ठिकाणी बुधवारी दुपारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अशोकचे पोलिस उपनिरीक्षक व्हायचे स्वप्न होते. मात्र त्याचे स्वप्न अपुरेच राहिले आहे. हे स्वप्न … Read more

एकटी मुलगी पाहून घरात शिरला अन्…; 3 तासांनी आरोपीनं गळफास घेत संपवलं जीवन

Rape

जालना : हॅलो महाराष्ट्र – जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील एका तरुणाने मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कदायक प्रकार घडला आहे. यावेळी मुलीने आरोपीला विरोध करत घराबाहेर पळण्याचा प्रयत्न केल्याने आरोपीने पीडित मुलीला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली आहे. मुलीला मारहाण केल्यानंतर घाबरलेल्या तरुणानं घटनेच्या तीन तासानंतर गळफास घेऊन स्वतः आत्महत्या … Read more

खळबळजनक! सुसाईड नोट व्हॉट्सअ‍ॅपवर पोस्ट करुन पोलीस कर्मचारी बेपत्ता

Whats App

जालना : हॅलो महाराष्ट्र – जालना जिल्ह्यातील एक पोलीस कर्मचारी अचानक बेपत्ता झाला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने बेपत्ता होण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली असून ती व्हॉट्सअ‍ॅपवर पोस्ट केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर सुसाईड नोट पोस्ट केल्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्याने आपला फोन बंद केला आणि तो बेपत्ता झाला. त्याने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले … Read more

4 दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी घडले असे काही…

Sucide

जालना : हॅलो महाराष्ट्र – जालना जिल्ह्यातील बदनापूर या ठिकाणचे अल्पवयीन प्रेमीयुगल मागच्या चार दिवसांपासून बेपत्ता होते. याची तक्रार मुलीच्या वडिलांनी बदनापूर पोलीस ठाण्यामध्ये केली होती. यानंतर पोलिसांनी या अल्पवयीन प्रेमीयुगलाला शोधून काढले आणि बदनापूर या ठिकाणी आणले. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अल्पवयीन मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. काय आहे प्रकरण बदनापूर पोलिसांनी या बेपत्ता … Read more

लग्नानंतर मित्राने बोलणे बंद केल्याच्या रागातून मैत्रिणीने केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

Mobile Check

जालना : हॅलो महाराष्ट्र – जालनामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या मित्राचे लग्न झाल्यावर त्याने आपल्यासोबत बोलणे बंद केल्याचा राग आल्याने तरुणीने असे काही कृत्य केले कि ज्यामुळे सगळ्यांना धक्का बसला आहे. हि घटना जालना जिल्ह्यातील घनसावंगी या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलीवर कारवाई केली आहे. काय आहे प्रकरण घनसावंगी येथील … Read more

धक्कादायक ! आईवडिलांचा अपमान जिव्हारी लागल्यामुळे फेसबूक LIVE करत तरुणाची आत्महत्या

Sucide

जालना : हॅलो महाराष्ट्र – जालना जिल्ह्यामध्ये एका तरुणाने प्रेम प्रकरणातून आपल्या आईवडिलांचा झालेला अपमान त्याला सहन न झाल्याने त्याने भोकरदन तालुक्याच्या वालसंगी शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याअगोदर त्याने फेसबूक लाईव्हवर व्हिडिओ करत आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले व यासाठी कोणालाच जबाबदार ठरवू नये असे त्याने आपल्या व्हिडिओमध्ये म्हंटले आहे. काय आहे … Read more

भाजप युवामोर्चाच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांकडून बेदम मारहाण; पहा Video

Crime

जालना : हॅलो महाराष्ट्र – जालना शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये जालना शहरातील लोधी मोहल्ल्यातील भाजपा युवामोर्चाच्या पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल केल्यामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी त्या तरुणाला जनावरासारखी मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. यामुळे संपूर्ण जालना शहरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. जालना येथील लोधी मोहल्ल्यातील भाजपा युवामोर्चाचा पदाधिकारी शिवराज … Read more