शरद पवारांची मोठी घोषणा!! विरोधी पक्षनेतेपदी ‘या’ नेत्याची निवड

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांच्यासह ३० पेक्षा जास्त आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली आहे. या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. शरद पवार यांनी त्यांचे अत्यंत विश्वासू असलेले जितेंद्र आव्हाड यांच्यावर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदरी सोपवली आहे. तसेच आव्हाड हे पक्षाचे … Read more

पवारांच्या निवृत्तीनंतर जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा; राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी

jitendra awhad sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्याचे जाहीर करताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. आज शरद पवारांचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचं जितेंद्र आव्हाड … Read more

“औरंगजेब हिंदूद्वेष्टा नव्हता” म्हणणाऱ्या आव्हाडांवर मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल; म्हणाले की…

Eknath Shinde Jitendra Awad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. वाद सुरु झाला आहे. औरंगजेब हिंदूद्वेष्टा नव्हता असं म्हणणाऱ्या आव्हाडांवर एकीकडे भाजपने आक्रमक भूमिका घेतली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संताप व्यक्त केला आहे. ज्या औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला, … Read more

आंतरजातीय लग्नांची मोजदाद करण्याचा सरकारला काय अधिकार? आव्हाड संतापले

Jitendra Awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरजातीय विवाह करताना आता सरकारला कळवावे लागणार आहे. त्याबाबतचं एक परिपत्रक राज्य सरकारने काढलं आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. आंतरजातीय/धर्मीय लग्नांची मोजदाद करण्याचा सरकारला काय अधिकार आहे? असा सवाल करत हे हे सरकार आहे कि विवाह नोंदणी कार्यालय? अशी टीका आव्हाडांनी केली आहे. याबाबत … Read more

चित्राताई, आपल्या नवऱ्याचं किंवा नेत्याचं अर्धनग्न छायाचित्र….; आव्हाडांचा थेट सवाल

jitendra awhad chitra wagh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा आरोप केल्यांनतर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आव्हाडांवर टीका केली होती. तसेच त्यांचे जूने प्रकरण बाहेर काढत ज्यांनी घरी बोलावून एकाला बेदम मारहाण केली, त्यांना कायदा-सुव्यवस्थेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असं म्हंटल होत. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर देत चित्रा … Read more

खुनाचा गुन्हा चालेल पण विनयभंगाचा नाही; जितेंद्र आव्हाड भावुक

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माझ्यावर एकवेळ खुनाचा गुन्हा दाखल केला असता तरी चालले असते पण विनयभंगाचा गुन्हा मला मान्य नाही. मी आयुष्यात ते काम कधी केलं नाही असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आव्हाड यांनी आपला आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. यावेळी दोन्ही नेत्यांनी संयुक्त … Read more

आव्हाडांवरील विनयभंगाचा आरोप चुकीचा; अंजली दमानिया यांच्याकडून पाठराखण

jitendra awhad anjali damania

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर आव्हाड यांनी मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार असं म्हणत आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली. या एकूण सर्व प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मात्र जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण करत त्यांच्यावरील आरोप अतिशय चुकीचा आहे असं म्हंटल … Read more

राज्याच्या राजकारणात खळबळ!! जितेंद्र आव्हाड आमदारकीचा राजीनामा देणार

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे अस ट्विट करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खळबळ उडवून दिली आहे. पोलिसांनी माझ्यावर केलेल्या अत्याचारा विरोधात मी लढणार असेही त्यांनी म्हंटल आहे. ठाणे येथील मॉल मधील मारहाण प्रकरणी नुकतंच आव्हाड याना जामीन मंजूर झाला आहे. पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ … Read more

जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर; कोर्टाचा मोठा निर्णय

Jitendra Awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे येथील ‘हर हर महादेव’ चित्रपटावेळी झालेल्या मॉलमधील मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यासह १२ जणांना १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे . Mumbai Indians मधून पोलार्ड OUT; 'या' 4 खेळाडूंनाही केलं … Read more

जितेंद्र आव्हाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे येथील ‘हर हर महादेव’ चित्रपटावेळी झालेल्या मॉलमधील मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. त्यांनतर आज त्यांना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आव्हाड यांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. वकील प्रशांत कदम यांनी जितेंद्र … Read more