उद्याच बहुमत सिद्ध करा; राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भगतसिंग कोशारी याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून उद्याच बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे उद्याच्या दिवशी ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा असणार आहे. ठाकरे सरकारमधील शिवसेनेचे आणि अपक्ष आमदार राज्याबाहेर … Read more

आता कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावंच लागतंय; मलिकांचा राणेंवर पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मार्च महिन्यात भाजपचे सरकार येणार अस भाकीत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केल्यानंतर आता महाविकास आघाडी कडून राणेंवर पलटवार केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राणेंवर निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करत थेट कोंबड्याचा उल्लेख करत … Read more

‘या’ महिन्यात राज्यात भाजप सरकार येणार; नारायण राणेंचं भाकीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार आल्यापासून भाजप नेत्यांकडून हे सरकार पडण्याची भविष्यवाणी होत आहे. त्याचाच भाग म्हणून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता मार्च मध्ये राज्यात भाजपचे सरकार येईल असे नवीन भाकीत केलं आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील राणेंनी सरकार पडणार अशी भविष्यवाणी केली होती. … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! ग्रामीण भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग पुन्हा भरणार

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. ज्या ग्रामीण भागात कोरोना हद्दपार झाला आहे अशा ठिकाणी आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारने याबद्दल आदेश जारी केला आहे. ग्रामीण भागात कोरोनाची लागण कमी झाली आहे. यामुळे अनेक गावे कोरोनमुक्त झाले आहेत. … Read more

स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत द्या; सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

Sudhir Mungantiwar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ठाकरे सरकारला सत्तेत येऊन दीड वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला तरी त्यांना अजूनपर्यंत एमपीएससीची पदे भरता आली नाहीत. यामुळे स्वप्निल लोणकर या तरुणाने सर्व परीक्षा पास करूनही मुलाखत, नियुक्ती झाली नाही यामुळे खचून जाऊन आत्महत्या केली आहे. यामुळे राज्य सरकारने स्वप्निलच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत द्यावी अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी … Read more

आता कोर्टालाही महाराष्ट्रद्रोही म्हणणार का? भाजपचा ठाकरे सरकारला सवाल

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना वेंटेलिटेर बेड आणि ऑक्सिजनच्या तुटवड्या वरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप मध्ये अनेकदा आरोप प्रत्यारोपच्या फैली रंगल्या आहेत.  दरम्यान  महाराष्ट्राला मागणीपेक्षा जास्त प्राणवायूचा पुरवठा केला  मग दिल्लीला मागणीपेक्षा कमी का करण्यात आला यासंबंधी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला जाब विचारला आहे. दरम्यान या नंतर भाजप नेते … Read more

फडणवीस जेव्हा सरकार पाडतील तेव्हा आम्ही त्यांचं अभिनंदन करु; राऊतांचा टोला

fadanvis and raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान ठाकरे सरकार अस्थिर करण्याबाबत वक्तव्य केलं होतं. सरकार कधी पाडायचं ते माझ्यावर सोडा असा इशारा फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला होता. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत फडणवीसांना टोला लगावला आहे. फडणवीस जेव्हा सरकार पाडतील तेव्हा आम्ही त्यांचं … Read more

सरकारने विरोधकांच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर द्यायला हवं; राऊतांचा ठाकरे सरकारला सल्ला

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकारने आतातरी विरोधकांच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर द्यायला पाहिजे. अन्यथा विरोधी पक्षांचा खोटेपणा रोज ऐकून लोकांना एक दिवस खरा वाटू लागेल. असा स्पष्ट मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक या सदरातून मांडले. तसेच सरकारचे चारित्र्य हे शेवटी राज्याचे किंवा देशाचे चारित्र्य असते, असे राऊत यांनी सांगितले. “महाराष्ट्राचे राजकारण विरोधी … Read more

महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे की मुस्लिम लीगचे?; भाजपचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकडून होळी आणि धुलिवंदनाच्या सणावर निर्बंध लादण्यात आले आहेत. यावरून विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला असून महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे की मुस्लिम लीगचे? असा सवाल भाजप आमदार अतुल भातखलकर यांनी केला आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे की मुस्लिम लीगचे? शब्बे … Read more

आता विष मी पिणार नाही, त्यानांच पाजणार ; मराठा आरक्षणावर उदयनराजे आक्रमक

udayanraje

सातारा प्रतिनिधी ।शुभम बोडके राज्यसरकारचे कौतुक बास, जेवढं कराव तेवढं थोडचं आहे. कोण, काय करत ते लोक जाणतं. तुमचे वकील उपस्थित राहत नाही. सुप्रीम कोर्ट आहे, तेथील तारखा एक दिवसाआड मिळत नाही. कोर्टाने दिलेल्या तारखेला तुम्ही म्हणता तयारी झाली नाही. मग श्‍वेतपत्रिका आणा. काय दिवे लावले ते कळूद्या. आरक्षणाचा मुद्दा राज्याचा आहे, तुम्ही केंद्रावर ढकलताय. … Read more