‘विकासाला विरोध नाही मात्र प्रकल्पबाधितांचा विचार व्हावा’; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची रिंग रोड बैठकीत मागणी

पुणे – विकासाला विरोध नाही, परंतु रिंग रोड आणि पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ७ गावातून एकाच गटातून जाते आहे. अशा प्रकल्पबाधित शेतकऱ्यांबाबत सकारात्मक विचार व्हावा. तसेच मेट्रो, रेल्वे, ग्रीनफिल्ड हायवेसह इंटिग्रेटेड कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्रकल्प राबवावा अशा मागण्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज रिंग रोड सादरीकरण बैठकीत केल्या. खासदार शरद पवार … Read more

रेमडिसिवीरच्या तुटवाड्यावर डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितला पर्याय

पुणे : संपूर्ण राज्यात कोरोना महामारी पसरली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यातच कोरोना साठी प्रभावी उपचार म्हणून वापरण्यात येणाऱ्या रिमाडिसिवीर या औषधाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवू लागला आहे. मात्र खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी माहिती देत काळजी करू नका असे सांगत रेमडिसिवीरला पर्यायी औषध कोणते आहे याची माहिती दिली आहे. रेमडिसिवीर … Read more

खासदार अमोल कोल्हे ‘होम क्वारंटाईन’; कोरोना संक्रमिताच्या आले होते संपर्कात

नवी दिल्ली । राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी होम क्वारंटाईन व्हायचा निर्णय घेतला आहे. संपर्कात आलेले दोन नेते कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे अमोल कोल्हे होम क्वारंटाईन झाले आहेत. अमोल कोल्हे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. आपली कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचंही कोल्हे यांनी सांगितलं आहे. जय शिवराय! नमस्कार, आपल्याला एक महत्वाची … Read more

लोकप्रिय मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ लवकरचं प्रेक्षकांची रजा घेणार

झी मराठी वाहिनीवर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही ऐतिहासिक मालिका २५ सप्टेंबर २०१७ पासून सुरू झालेली मालिका आता प्रेक्षकांची रजा घेणार आहे. संभाजी राजेंच्या जीवनावर प्रकाश टाकणारी, त्यांचा इतिहास सांगणारी ही मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहचली. या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली संभाजी यांची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली.

शिवस्वराज्य यात्रा : अमोल कोल्हेंनी डागली देवेंद्र फडणवीसांवर तोफ

शिर्डी प्रतिनिधी | खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा काढून विधानसभा निवडणुकीची वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने काढलेल्या महाजनादेश यात्रेला प्रतित्तर म्हणून राष्ट्रवादीने हि यात्रा काढली आहे. या यात्रेत बोलताना अमोल कोल्हे यांनी आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच लक्ष केले आहे. शिवस्वराज्य यात्रेवरून राष्ट्रवादीत फूट सरकार सर्वच पातळीवर अपयशी आहे. … Read more

आढळरावांचा पराभव ; ४ वेळा जि.प सदस्य म्हणून निवडून आलेल्या आशा बुचकेंची शिवसेनेतून हकालपट्टी

जुन्नर प्रतिनिधी | शिवाजीराव आढळराव पाटील यांना अमोल कोल्हे यांच्या सारख्या नवख्या उमेदवाराकडून हार पत्करावी लागली. हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. कारण शिवसेनेचे पदाधिकारी पक्षातून हाकलून देण्याचा सपाटाच शिवसेनेने सुरु केला आहे. २००२ पासून शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य असणाऱ्या आशा बुचके यांना पक्ष विरोधी काम केल्याचा ठपका ठेवून शिवसेनेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आशा … Read more

अमोल कोल्हेंनी केली राज्य सरकारवर सडकून टीका

मुंबई प्रतिनिधी |शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्यातील फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. दुष्काळाचा प्रश्न हाताळण्यात फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे. दुष्काळाची भीषणता जेवढी आये तेवढ्या प्रमाणात सरकार जर दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून गेले असते तर आज बऱ्याच समस्या सुटल्या असत्या असे अमोल कोल्हे यांनी म्हणले आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उभारलेल्या … Read more

कार्यक्रमाला दांडी ! कोल्हे-आढळरावांनी आमने-सामने येणे टाळले

पुणे प्रतिनिधी |सुरज शेंडगे , आदर्श जिल्हा परिषद शाळा रानमळा ता. खेड जिल्हा पुणे या शाळेचा ७५ वा वर्धापन दिन सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमाचे अवचीत्य साधून शिरूर लोकसभा मतदार संघाच्या आजी माजी खासदारांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र दोघांनी हि आमने सामने येण्याचे टाळत कार्यक्रमाला दांडी मारली आहे. दिसाल तिथ मार खाल : … Read more

पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया ; आढळरावांनी पराभवाचे सांगिलते ‘हे’ कारण

Untitled design

मंचर प्रतिनिधी | शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने जातीचे राजकारण केले. लोकांनी भावनिक होऊन संभाजी महाराजांच्या भूमिकेला मतदान केले त्यामुळे माझा पराभव झाला असे आढळराव पाटील यांनी म्हणले आहे. दर रविवारी भरणारा आढळराव पाटील यांचा जनता दरबार आज देखील भरला होता. यावेळी हजारो नागरिक आणि शिवसैनिक उपस्थित होते. तुम्ही कोणावर तरी खर प्रेम करत … Read more

१५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग ; शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे विजयी

Untitled design

बालेवाडी प्रतिनिधी | खासदार अढळराव पाटील यांना कडवी लढत देवून अमोल कोल्हे यांनी अस्मान दाखवले आहे. तीन वेळा लोकसभेचे खासदार राहिलेल्या  अढळराव पाटील यांना अमोल कोल्हे यांच्या सारख्या नवख्या उमेदवारा कडून पराभव पत्करावा लागला  आहे. अमोल कोल्हे यांनी ५६ हजार ६०० मतांचे मताधिक्य घेवून अमोल कोल्हे यांनी अढळराव पाटील यांना मात दिली आहे. अमोल कोल्हे यांच्या जातीचा केलेला … Read more