फडणवीसांच्या Tweet ने खळबळ!! राज्यातील सरकार कोसळणार??

devendra fadnavis tweet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्यातील सत्तासंघर्षावरील निकाल कधीही जाहीर होऊ शकतो. परंतु तत्पूर्वी राष्ट्र्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असा वावड्या उठल्या होत्या. अजित पवारांनी स्वतः पत्रकार परिषद घेत या बातम्या फेटाळून लावल्या असतानाच आता भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका ट्विटने … Read more

Maharashtra Budget 2023 : मुलीच्या जन्मानंतर 5 हजार तर 18 वर्षांनंतर 75 हजार देणार; फडणवीसांची घोषणा

devendra fadnavis maharashtra budget girls

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राज्याचे  (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) विधानभवनात सादर केला. यावेळी त्यांनी सर्वच क्षेत्रासाठी मोठमोठ्या घोषणांचा पाऊस पाडला. यावेळी त्यांनी मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार मुलीच्या जन्मानंतर 5 हजार तर 18 वर्षांनंतर 75 हजार देणार आहे. राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील … Read more

Maharashtra Budget 2023 : शेतकऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा; दरवर्षी 6 हजार रुपये देणार

devendra fadnavis maharashtra budget Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) सादर केला. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रासाठी भरगोस तरतुदी करत घोषणांचा पाऊस पाडला. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे फडणवीस सरकारचे हे पहिलेच बजेट होत. त्यामुळे या बजेटकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य होत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर असलयाने यंदाच्या अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा अपेक्षित … Read more

सत्यजित तांबेंबाबत फडणवीसांचे मोठं विधान; म्हणाले की….

devendra fadnavis satyajeet tambe

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारी देऊनही सुधीर तांबे यांनी अर्ज न भरता आपले सुपुत्र सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांचा अपक्ष अर्ज भरला. तर दुसरीकडे भाजपने मात्र अखेरपर्यंत या निवडणुकीसाठी आपला उमेदवार दिला नाही. त्यामुळे या सर्व घडामोडीमागे भाजपचाच हात असल्याचं बोललं जात आहे. याबाबत खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra … Read more

वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे; फडणवीसांची मध्यस्थी यशस्वी

Electricity workers strike called off

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात राज्यभरातील वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला 3 दिवसांचा संप आजच्या पहिल्याच दिवशी मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यावरील ऊर्जा संकट टळले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा विभागाचे अधिकारी, महावितरण, महानिर्मिती, महापारेषण विभागाचे अधिकारी आणि विविध वीज कर्मचारी … Read more

महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू होणार का? फडणवीस म्हणतात…

devendra fadnvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर राज्यात लव्ह जिहादचा कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी वाढलेली आहे. त्यातच येत्या अधिवेशनात राज्य सरकार लव्ह जिहाद विरोधी कायदा महाराष्ट्रात लागू करणार अशाही चर्चा सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना विचारलं असताना त्यांनी यावर उत्तर देत स्पष्ट बोलणं मात्र टाळलं आहे. आम्ही या कायद्याबाबत पडताळणी … Read more

राज्यात समान नागरी कायदा लागू होणार? फडणवीसांचे सूचक विधान

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. देशाच्या राज्यघटनेने ही जबाबदारी राज्यांना दिली असून प्रत्येक राज्याला कधी ना कधी हा निर्णय घ्यावाच लागेल,असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. सध्या गुजरात दौऱ्यावर असलेल्या फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं … Read more

देवेंद्र फडणवीसांना बिहार निवडणुक प्रभारी म्हणून भाजपतर्फे जवाबदारी दिली जाण्याची शक्यता

मुंबई । राज्यातील भाजपचे प्रमुख नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्याकडून बिहार निवडणुकीत काही जबाबदारी दिली जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बिहार निवडणुक प्रभारी म्हणून पक्षातर्फे फडणवीस यांना जवाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये निवडणुकीठी भाजपने आधीच कंबर कसली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड बरोबर निवडणूक लढवतांना सर्वाधिक जागा … Read more

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस झाले ५० वर्षांचे; झुंजार आणि अभ्यासू नेतृत्वाची रंजक कहाणी

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज वयाची ५० वर्षं पूर्ण केली आहेत.

कोरोना टेस्ट कमी केल्यानं आपण काय कमावलं आणि काय गमावलं? काय म्हणते फडणवीसांची आकडेवारी

मुंबई । महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा वेळी कोरोना चाचणीवरून राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारी आकडेवारी जरी केली आहे. महाराष्ट्रात कोरोना चाचण्या कमी केल्याने आपण काय गमावले आणि काय कमावले? असा प्रश्न उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांनी आपली एक आकडेवारी जारी केली आहे. देवेंद्र फडणवीस … Read more