धक्कादायक ! स्वयंपाकाच्या बहाण्याने घरी बोलवून तरुणीवर सामूहिक बलात्कार

Rape

धुळे : हॅलो महाराष्ट्र – धुळे जिल्ह्यातील लामकानी याठिकाणी दोन मित्रांनी एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केला आहे. या आरोपींनी या पीडित तरुणीला घरी स्वयंपाक करण्यासाठी बोलवले आणि आपल्या मित्राच्या मदतीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हे आरोपी नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी अत्याचाराचा व्हिडीओदेखील शूट केला. हि घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. … Read more

धक्कादायक ! सिगारेट ओढण्यास मनाई केल्यामुळे संतप्त भाडेकरूने केली घरमालकाची हत्या

Dhule Murder

धुळे : हॅलो महाराष्ट्र – धुळे शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये धुळे शहरातील राजहंस कॉलनीत राहणाऱ्या रमेश श्रीराव या निवृत्त बँक कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. हि हत्या श्रीराव यांच्या घरात राहणाऱ्या भाडेकरूच्या मुलानेच केली असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी धुळे शहर पोलिसांनी अजिंक्य मेमाणे याला अटक केली आहे. काय आहे … Read more

धक्कादायक ! दुकानात गेलेल्या तरुणीची सामूहिक बलात्कार करून हत्या

Rape

धुळे : हॅलो महाराष्ट्र – धुळे या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. दुकानात जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेल्या तरुणीचा संशयास्पद मृतदेह सापडल्यानंतर शिरपूर याठिकाणी एकच खळबळ उडाली आहे. अवघ्या काही तासांमध्ये पोलिसांनी मृत्यूचे गूढ उलगडले. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. मृतदेहाची माहिती देणारा तरुणच या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे पोलीस तपासात उघड … Read more

वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणीवरुन आई व मुलींनी केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

murder

धुळे : हॅलो महाराष्ट्र – वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणीवरून प्रत्येक घरामध्ये वाद असतात. यासाठी लोक कोणत्याही थराला जातात. अशीच एक घटना धुळे या ठिकाणी घडली आहे. यामध्ये वाटणीच्या वादातून जन्मदात्या आईने मुलींना सोबत घेत स्वतःच्याच मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना धुळे या ठिकाणी घडली आहे. धुळे जिल्ह्यातील नंदाने गावात राहणाऱ्या रतिलाल पाटील यांचा त्यांची आई आणि … Read more

खळबळजनक ! एकाच कुटुंबातील तिघांची नदीत उडी मारुन आत्महत्या

Dhule Sucide

धुळे : हॅलो महाराष्ट्र – धुळे जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील तिघांनी सामूहिक आत्महत्या केल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या कुटुंबाने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्राथमिक अंदाज आहे. या कुटुंबाने धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील दमाशी येथील तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. काय आहे प्रकरण जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील भोद गावात राहणारे राजेंद्र रायभान … Read more

कुलूप लावलेले “कोविड सेंटर” पुन्हा होणार सुरू; कोरोना रुग्णांची प्रचंड वाढणारी संख्या ठरली कारणीभूत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (धुळे प्रतिनिधी) | कोरोना रुग्णांची संख्या ही गेल्या काही दिवसांपासून अचानक वाढू लागली असल्यामुळे धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा,शिरपूर आणि धुळे या ठिकाणी कुलूपबंद केलेली कोविड सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सोमवारी एकूण ४५ जणांचे अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत तर मंगळवारी ६५ अहवाल पॉझीटिव्ह … Read more

साक्री तालुका युवा सेना कार्यकारिणी जाहीर

टीम हॅलो महाराष्ट्र | गेल्या दोन वर्षापासून धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यात युवा सेना कार्यकारिणीच्या नेमणुका प्रलंबित होत्या.काल अखेर धुळे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा युवाधिकारी व युवा सेना सरसचिव ॲड. पंकज गोरे यांच्या शिफारशीने या नेमणुका करण्यात आल्या. साक्री तालुक्यात असे आहेत पदाधिकारी नितीन गायकवाड यांच्याकडे उपजिल्हा युवा अधिकारीपदाची जबाबदारी देण्यात … Read more

टिकटॉकवरील बंदीमुळे ‘हा’ धुळेकर झाला उध्वस्त; म्हणाला,”माझ्या दोन्ही बायका ढसा ढसा रडल्या”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणाऱ्या टिकटॉकने अनेक जणांना प्रसिद्धी मिळवून दिल. अनेक चाहते मिळवून दिले आणि त्याचबरोबर पैसाही मिळवून दिला. सिनेसृष्टीतील कलाकारांप्रमाणेच टिकटॉकवरील सेलिब्रेटीचंही समाज माध्यमात एक वलय तयार झालं होतं. मात्र, २९ जुलै रोजी केंद्र सरकारने एक निर्णय घेतला ज्यामुळे सगळेच टिकटॉक स्टार्स चिंतीत पडले. याच टिकटॉकवरून लाखो लोकांपर्यंत पोहोचलेले धुळ्याचे … Read more

धुळे जिल्ह्यात दुचाकीच्या अपघातात १ जण ठार

धुळे प्रतिनिधी । धुळे जिल्ह्यात मोटर सायकल अपघातात १ जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. दिवानसिंग वेल्या पावरा असं मृतकाचे नाव असून जिल्ह्यातील तिखीबर्डी ता. शिरपूर येथील रहिवाशी होते. दि. १९ फेब्रुवारी रोजी १.३५ वाजेच्या सुमारास गावाच्या शिवारात दिवानसिंग यांच्या मोटर सायकली अपघात झाला. या दिवानसिंग अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळताच गंगाराम वेल्या पावरा … Read more

धुळ्यामधे पोलीस कर्मचाऱ्याच्याच घरावर चोरट्यांचा डल्ला , पोलीस स्वतःच नाहीत सुरक्षित ?

धुळे शहर चोरीच्या घटनांनी हादरून गेले आहे . सतत चोरीच्या घटनांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत . संजय दादाभाई ठाकुर रा.लालबहाद्दुर शास्ञी नगर जवळील शर्मा नगरातील प्लॉटनं.26 मध्ये राहत असून ते एस.पी.कार्यालयात लिपीक म्हणून कार्यरत आहे. ते देवपुरातील भगवती नगरात वैयक्तिक कामासाठी गेले असताना , चोरट्यांनी बंद घराचा दाराचा कडीकोंडा तोडुन गोदरेज कपाट फोडुन कपाटातील सोन्यांचे दागिने लुटून पोबारा केला. सोन्याची चेन,नेकलेस सोन्यांचे वळे असा अंदाजे २ ते ३ लाखांचा माल लंपास केला आहे .