साहेब, मला क्षमा करा, मी आपल्याला शेवटचा नमस्कारही करू शकलो नाही

narayan rane balasaheb thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९७ वी जयंती आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि जुने शिवसैनिक नारायण राणे यांनी बाळासाहेबांसोबतच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना अभिवादन केलं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या अखेरच्या क्षणी आपण त्यांना भेटू शकलो नाही याच दुःख आजही मनात कायम आहे असं सांगतानाच साहेब मला क्षमा करा, मी … Read more

शाळेत असताना शिक्षक माझ्याकडून गणिताचा नवीन संग्रह जाणून घ्यायचे अन् मग सर्वांना शिकवायचे – राणे

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शाळेत असताना मी टॉपर होतो. माझ्या गणितच्या शिक्षिका घरी बोलावून गणिताचा नवीन संग्रह माझ्याकडून जाणून घेत होत्या आणि नंतर तो धडा सर्वाना शिकवत होत्या. कारण तो धडा शिकविण्यापूर्वीच मी दोन स्टेप सर्वांच्या पुढे असायचो असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आपल्या शाळेतील जुन्या आठवणी जागवल्या. नारायण राणे यांनी … Read more

जूननंतर देशात आर्थिक मंदी? नारायण राणेंनी व्यक्त केली शक्यता

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नव्या वर्षात जगभरात आर्थिक मंदीचे (Economic Recession) संकट असतानाच भारतात सुद्धा जून नंतर आर्थिक मंदी अपेक्षित आहे असं मोठं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केले. भारताच्या G-20 अध्यक्षतेखालील G-20 च्या IWG (इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप) ची पहिली बैठक आजपासून पुण्यात सुरू झाली. या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री … Read more

25 पैशांच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो; भास्कर जाधव म्हणतात…

bhaskar jadahav narayan rane

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । भारतीय चलनी नोटांवर कुणाचा फोटो असावा? यावरून नवा वाद सुरु झाला आहे. अनेक राजकीय नेत्यांनी याप्रकरणी आपलं मत व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोचा पर्याय दिला. त्याच दरम्यान, 25 पैशाच्या नाण्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा एडिट केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. … Read more

नारायण राणे आणि पणवती हे समीकरण; राऊतांची सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे यांना मुंबईत धक्का देण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच भाग म्हणून ठाकरेंचे कट्टर विरोधक आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे ठाकरेंचा बालेकिल्ला जिंकण्याची जबाबदारी पक्षाने दिली आहे. याबाबत शिवसेना खासदार विनायक राऊत यांना विचारलं असता त्यांनी राणेंचा उल्लेख पणवती असा केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नारायण … Read more

ठाकरेंनी मला मारण्यासाठी छोटा राजन- शकीलला सुपारी दिली; राणेंचा खळबळजनक आरोप

narayan rane uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला मारण्यासाठी उद्धव ठाकरेंनी छोटा शकील, छोटा राजन याना सुपारी दिली होती असं म्हणत त्यांनी खळबळ उडवून दिली. आज पत्रकार परिषद घेत राणेंनी ठाकरेंवर एकामागून एक गंभीर आरोप केले. उद्धव ठाकरे लबाड लांडगा आहे. मनोहर जोशींच्या घरावर … Read more

…तर चालणं, बोलणं, फिरणं कठीण होईल; राणेंचा शिवसेनेला इशारा

narayan rane uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रभादेवी येथील शिवसेना आणि शिंदे गटातील राडा प्रकरणात आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आम्ही या धांगडधिंग्याची दखल घेत नाही, आम्ही जर दखल घेतली तर चालणं, बोलणं फिरणं कठीण होईल असा थेट इशारा त्यांनी शिवसेनेला दिला आहे. नारायण राणे यांनी प्रभादेवीतील राड्यानंतर … Read more

शिवसेनेचे अस्तित्व संपलं, उद्धव ठाकरेच याला जबाबदार; राणेंनी पुन्हा डिवचले

rane thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेच्या सध्याच्या राजकीय स्थितीवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निशाणा साधला आहे. शिवसेनेचे अस्तित्व संपलं आहे, आता शिवसेना पुन्हा उठत नाही अस म्हणत त्यांनी पुन्हा एकदा डिवचले आहे. नारायण राणे यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेनेवर जोरदार टीका केली. शिवसेनेवर आलेल्या या परिस्थितीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत … Read more

शिवसेनेची सत्ता गेल्यात जमा; राणेंनी पुन्हा डिवचले

Narayan Rane Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केलाआहे. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आलंय. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे. शिवसेनेची सत्ता गेल्यात जमा. युवराजांनी धमक्या देणं बंद करावं. अंगावरचे मच्छर मारता येत नाहीत अशांच्या, ‘गुवाहाटीतील हॉटेलमधून बंडखोरांची प्रेतं बाहेर … Read more

एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर..; राणेंचे सूचक ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे गुजरात येथे जवळपास 25 आमदारांसोबत असून राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सूचक ट्विट केलं आहे. शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता. अस … Read more