महिलेने 14 वर्षाच्या मुलाशी ठेवले लैगिक संबंध, गर्भवती झाल्यामुळे तुरुंगात केली रवानगी

न्यूयॉर्क । अमेरिकेतून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. इथे एका 23 वर्षीय महिलेला लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली दोषी ठरवले गेले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनी ग्रे नावाच्या या महिलेचे एका 14 वर्षाच्या मुलाशी लैंगिक संबंध होते. महिलेबाबत तक्रार मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. या तपासानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचले जिथे या महिलेचे संपूर्ण रहस्य समोर … Read more

धक्कादायक! शेजाऱ्यांचा खून करून त्यांचे हृदय काढून, बटाट्यासोबत तळून कुटुंबाला खाऊ घातले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगभरात अनेक चित्रविचित्र अपराध होत असतात. या भयावह अपरधाच्या वेळोवेळी मीडियामध्ये बातम्या येत राहतात. अश्या क्राइममुळे आपण कधी घाबरतो तर कधी- कधी आपलीच चिडचिड होते. कधी रागही येतो. अशीच एक घटना अमेरिकेमध्ये घडली आहे. लॉरेन्स अँडरसन नावाच्या एका इसमाने शेजारच्या दोन व्यक्तींना मारून त्यांचे हृदय काढले व घरच्यांना ते बटाट्यासोबत तळून … Read more

Amazon चे टेन्शन वाढले, भारताला फसवण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा झाल्यानंतर अमेरिकेतही सुरु झाला खटला; संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

नवी दिल्ली । भारताला फसवण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा झाल्यानंतर ई-कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉन (Amazon) आणखी एका नवीन अडचणीत अडकल्याचे दिसून येत आहे. भारतात त्यांच्यासाठी इथून पुढचा मार्ग कठीण असणार आहे. यानंतर आता अमेरिकेतही कंपनीसाठी ही परिस्थिती सामान्य नाही. खरं तर, न्यूयॉर्क अ‍ॅटर्नी जनरल यांनी मंगळवारी कोविड -१९ सिक्युरिटी प्रोटोकॉल अंतर्गत अ‍ॅमेझॉन विरोधात तक्रार दाखल केली आहे. … Read more

सोन्या-चांदीच्या किंमतीत झाली किरकोळ घसरण, 24 कॅरेट सोन्याच्या आजच्या किंमती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । जागतिक बाजारपेठेत मागणीतील घट आणि रुपयामधील सुधारणा यामुळे सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या आहेत. परदेशी बाजारांबरोबरच देशांतर्गत बाजारातही सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये किंचितसी घट झाली. बुधवारी राजधानी सराफा बाजारात सोन्याचा भाव 26 रुपयांनी घसरून 51,372 रुपये प्रतिकिलो राहिला. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे. मागील व्यापारी दिवशी सोन्याचा बंद भाव प्रति दहा ग्रॅम 51,398 रुपये … Read more

खूषखबर! Flipkart देणार 70 हजार तरुणांना रोजगार; कोणत्याही पदवीची गरज नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ई-कॉमर्स फर्म फ्लिपकार्ट फेस्टीव्ह सीझनमध्ये होणारी विक्री आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या फ्लॅगशीप बिग बिलियन डेज सेल आधी जवळपास ७० हजार जणांना नोकरी देणार आहे. कंपनीने मंगळवारी अशी माहिती दिली की, फ्लिपकार्ट यावर्षी अनेकांना त्यांच्या सप्लाय चेनमध्ये नियुक्त करणार आहे. त्याचप्रमाणे काही अप्रत्यक्ष नोकऱ्या  देखील फ्लिपकार्ट कडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नियुक्त केलेल्या … Read more

प्रेमासाठी वाट्टेल ते ! स्वतःला आग लावत केले प्रपोज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माणूस प्रेमात पडला कि तो वाट्टेल ते करतो. त्याला कशाचेही भान राहत नाही. अनेक प्रेमी युगालाना आपण आजूबाजूला पाहतो. त्यांना कशाचेही भान राहत नाही. अनेक वेळा असे म्हंटले जाते कि प्रेमात पडणारी लोक वेडी होतात. हे खरं आहे. याची एक प्रचिती नुकतीच अली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान वायरल झाला … Read more

पैज गमावल्यानंतर ‘या’ अब्जाधीश Businessman ला व्हावे लागले एअरहोस्टेस, आता ती कंपनी निघाली दिवाळखोरीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्हर्जिन अटलांटिक एअरलाइन्सचे मालक सर रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या कंपनीने दिलेल्या अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे की, चॅप्टर 15 ने दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला आहे. या प्रक्रियेस बर्‍याच मोठ्या कर्जदारांचा पाठिंबा मिळाला आहे. सप्टेंबरपर्यंत कंपनी या प्रक्रियेतून बाहेर येईल अशी आमची अपेक्षा आहे. 2012 मध्ये व्हर्जिन ग्रुपच्या 400 कंपन्यांचे मालक असलेले रिचर्ड … Read more

पहा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर कोसळलेल्या वीजेचा थरारक व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सोशल मीडियावर एक शानदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर वीज कोसळतानाचा क्षण कैद करण्यात आला आहे. ट्विटर युजर मिकी सी ने हा व्हिडीओ शेअर केला आहे.21 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आकाशीय वीज स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या मागे कोसळत आहे. नेटकऱ्यांना हा थरारक व्हिडीओ खूप … Read more

कोरोना विषाणूचे जागतिक स्तरावरील नवीन रेकॉर्ड 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूचे काही नवीन रेकॉर्ड समोर आले आहेत. यातील पहिले रेकॉर्ड म्हणजे जगभरात या विषाणूला बळी पडून मरणाऱ्यांची संख्या ५ लाख पार करून केली आहे तर दुसरे रेकॉर्ड म्हणजे जगभरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या आता १ कोटी पार करून गेली आहे. त्याचबरोबर एकाच दिवसात सर्वाधिक रुग्ण सापडण्याचे … Read more

अमेरिकेत आणखी एका ब्लॅक ‘फ्लॉयडचा गेला बळी, सुरक्षा कर्मचार्‍यांनी पेपर स्प्रेची फवारणी केल्याने झाला मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारी न्यूयॉर्क शहरातील फेडरल जेलमध्ये अधिकाऱ्यांनी पेपर स्प्रे (मिरपूड)ची फवारणी केल्याने एका कैद्याचा मृत्यू झाला आहे. ब्यूरो ऑफ प्रिजनने ही माहिती दिली. एजन्सीने सांगितले की, जेलमध्ये अधिकाऱ्यांनी एका ३५ वर्षीय कैदी असलेला कृष्णवर्णीय जमाल फ्लॉयड याच्यावर पेपर स्प्रेची फवारणी केली. त्याने ब्रूकलिनच्या मेट्रोपॉलिटन रीस्ट्रंट सेंटरमध्ये त्याच्या सेलमध्ये बॅरिकेड लावून धातूच्या वस्तूने … Read more