BREAKING : पंकजा मुंडे ठाकरे गटाकडून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार? सुषमा अंधारेंचा हॅलो महाराष्ट्रासोबत बोलताना मोठा गौप्यस्फोट

Pankaja Munde

हॅलो महाराष्ट्र Exclusive । भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. पक्षश्रेष्टींकडून सातत्याने डावलण्यात आल्याने पंकजा नाराज असल्याच्या चर्चा नेहमीच सुरु असतात. त्यातच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी एक मोठ विधान केलं आहे. येत्या काही दिवसांत पंकजा मुंडे या ठाकरे गटात येऊ … Read more

थकणार नाही, झुकणार नाही; पंकजा मुंडेंनी फुंकले 2024 च्या निवडणुकीचे रणशिंग

pankaja munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संघर्ष कोणाला चुकलाय … मी थकणार नाही, मी झुकणार नाही. मी 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. आज भगवान भक्तीगड सावरगाव इथे आयोजित दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या. पंकजा मुंडे म्हणाल्या, मी नाराज नाही. माझं नाराज होण्याचं कारण … Read more

पंकजा मुंडे समर्थकाचा विष पिण्याचा प्रयत्न; उमेदवारी नाकारल्याने उचलले टोकाचे पाऊल

Pankaja Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 20 जूनला विधानपरिषद निवडणूक होणार असून भाजपने आपल्या 5 नेत्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र यावेळी देखील पंकजा मुंडे यांचा पत्ता कट झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली. त्यातच आता अहमदनगर येथील एका समर्थकाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुकुंद गर्जे अस त्या समर्थकाचे नाव आहे. पिकांवर मारणारे कीटकनाशक पिण्याचा … Read more

पंकजा मुंडेंना दुसऱ्यांदा कोरोना; जनतेला केलं ‘हे’ आवाहन

Pankaja Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसात राज्यात कोरोना रुग्णवाढीत लक्षणीय वाढ झाली असून राजकीय नेत्यांनाही कोरोनाने गाठले आहे. त्यातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे याना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी सर्वाना काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे याना यापूर्वी देखील कोरोनाची बाधा झाली होती पंकजा मुंडे यांनी याबाबत ट्विट करत माहिती … Read more

भाजप नेत्यांना साखर आयुक्तांचा दणका ; एफआरपी थकवल्याने कारखान्यांचे गाळप परवाने रोखले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर आयकर विभागाच्यावतीने कारवाई केली जात आहे. तर दुसरीकडे एकरकमी एफआरपीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अशात पुण्याच्या साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी भाजप नेत्यांना मोठा दणका दिला आहे. राज्यातील 43 साखर कारखान्यांना परवानाच दिलेला नाही. 43 साखर कारखान्यांनी मिळून शेतकऱ्यांची 300 कोटींची एफआरपी थकवली आहे. यामध्ये भाजपच्या … Read more

मी लहानच नेता, पण…; पवारांच्या टीकेला पंकजा मुंडेंचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पत्रकारांशी संवाद साधला साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पंकजा मुंडे यांच्या बद्दल विचारलं असता त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करण्या एवढ्या त्या मोठ्या नेत्या नाहीत असं पवारांनी म्हटलं होतं. यावर पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. होय मी लहानच आहे पण लहानांना शिकवण हे मोठ्यांचे काम आहे असं पंकजा मुंडे … Read more

तुमची लेकरं परदेशी शाळेत अन आमची ऊसाच्या फडात; व्हायरल पोस्टवर पंकजा मुंडेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेत्या पंकजा मुंडे सध्या अमेरिकेत आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी त्याला हॉस्टेल वर सोडण्यासाठी बोस्टन येथे गेल्या आहेत. यावरून सोशल मीडियावर एका लक्ष्मण खेडकर या शिक्षकानी पोस्ट करत ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मांडला. पंकजाताई, तुमची मुले परदेशात शाळेत आणि आमची कायम उसाच्या फडात??? असा सवाल त्यांनी केल्यानंतर पंकजा मुंडे यांनी देखील … Read more

मला सत्तेची लालसा नाही, जनतेची कामं करण्यासाठी मी राजकारणात – पंकजा मुंडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडे यांच्या बहीण प्रीतम मुंडे यांना स्थान देण्यात आलं नसून पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोललं जातं होत. त्यातच राज्यभर त्यांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून त्याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी मुंबईत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली आहे. भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळे डावलले जात आहे, असा आरोप मुंडे … Read more

बीडमध्ये भाजपला धक्का ! प्रीतम मुंडेंना डावल्यामुळे 14 जणांचे राजीनामे!

Pritam Mundhe

बीड : हॅलो महाराष्ट्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. यामुळे आज जिल्ह्यात 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. यामुळे भाजपमधील संघर्ष आणखी चिघळला आहे. ‘टीम नरेंद्र, टीम देवेंद्र असं काही पक्ष मानत नाही, आम्हाला राष्ट्र प्रथम आहे’ असे म्हणत … Read more

मंत्रिपद न मिळाल्याने मी आणि प्रीतम नाराज नाही ; पंकजा मुंडे यांचा खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात खातेबद्दल केले करण्यात आले असून त्यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बहीण प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद दिले गेले नसल्याने त्या नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत खुद्द भाजपनेत्या पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत खुलासा केला. आम्हाला पक्ष संपवायला निघालाय अशी वाटत नाही. आम्ही … Read more