पंतप्रधान मोदी जगात भारी; लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वलस्थानी

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यातीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे. 71 टक्के रेटिंग सह मोदींनी ही लोकप्रियता मिळवली आहे. मोदींनी जगभरातील १३ नेत्यांना मागे टाकत ही पहिला क्रमांक पटकावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ देशांमधील नेत्यांच्या तुलनेत … Read more

इंजिनमध्ये बिघाड असल्याने बदलले डब्बे; मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारावर काँग्रेसची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यावेळी काही जेष्टनेत्यांना आपल्या पदांचा राजीनामाही द्यावा लागला.यामध्ये प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासह काही नेत्यांचा समावेश आहे. यावरून काँग्रेसनेते कीर्ती आझाद यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. “इंजिनमध्ये बिघाड झालळा होता. त्यामुळे इंजिन … Read more

नारायण राणेंची उंची त्यांच्या पदापेक्षाही मोठी : संजय राऊत

sanjay raut narayan rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यावेळी भाजपनेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शपथ घेतली. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले कि, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उंची हि त्यांच्या पदापेक्षाही मोठी आहे. राणे यांनी महाराष्ट्राचे एकेकाळी मुख्यमंत्री पद संभाळलेलं … Read more

काँग्रेसला बारा वर्षात जमलं नाही ते भाजपने करून दाखवलं : निलेश राणेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यावेळी भाजपनेते नारायण राणे यांनी शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीनंतर त्यांचे पुत्र नितेश राणे व निलेश राणे यांनी माध्यम प्रतिनिधीना पहिली प्रतिक्रिया दिली. “काँग्रेसने अनेकवेळा नारायण राणे यांना शब्द दिला. मात्र, तो पूर्ण केला नाही. राणे यांचा प्रशासनावर … Read more

दिवाळीपर्यंत ८० कोटी गरीबांना मोफत धान्य; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी दिवाळीपर्यंत गरिबांना मोफत धान्य देणार असल्याची मोठी घोषणा केलीय. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आता दिवाळीपर्यंत वाढविण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कोरोनाच्या संकटात काहीसा दिलासा मिळालाय. देशातील गरीब नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली मोफत धान्य वाटपाची योजना यापुढील काळातही सुरू राहणार असल्याचं त्यांनी … Read more

पंतप्रधान मोदी आज 5 वाजता जनतेला संबोधित करणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदी हे आज संध्याकाळी ५ वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. मोदी नेमकं कोणत्या मुद्द्यावरून बोलणार याकडे सर्वांचे देशवासियांचे लक्ष्य लागले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबतचे ट्विट करण्यात आले आहे. देशातील लसीकरण, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे झालेले नुकसान, औषधे आदींवर मोदी बोलण्याची … Read more

कोरोना परिस्थितीतील सर्वात अपयशी पंतप्रधान कोण ? मोदींना मिळाले ९० टक्के मतं

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात कोरोना विषानूने अक्षरशः थैमान घातले आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना दुसरीकडे औषधं, ऑक्सिजन बेड्स आणि लसींच्या तुटवड्यामुळे अनेक स्तरांमधून केंद्र सरकारच्या ढीसाळ कारभारावर टीका केली जात आहे. जगभरात करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमधील नेत्यांसंदर्भात घेण्यात आलेल्या एका ऑनलाइन जनमत चाचणीमध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोण असा प्रश्न … Read more

भारत लढणार आणि जिंकणारही ; मोदींनी व्यक्त केला विश्वास

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील साडे नऊ कोटींहून अधिक शेतकर्‍यांना ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ अंतर्गत आठवा हप्ता प्रदान करण्यात आला. यावेळी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानसिक आधार दिला. भारताचं अद्यापही करोनाशी युद्ध सुरू असून आपण हे युद्ध लढणार आणि जिंकणारही असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. कोविड रुग्णांचं … Read more

मोदींच्या विरोधात ममता देशाचं नेतृत्व करण्यास सक्षम; इंदिरा गांधींनंतर देशाला दुसरी आयर्न लेडी मिळणार का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला हादरा दिला आहे. तृणमूल काँग्रेस तब्बल 200 जागांवर विजयी होताना दिसत असून भाजपसाठी आणि खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. भाजपने पश्चिम बंगाल निवडणूकीत जोर लावला होता. पंतप्रधान नरेंद्र … Read more

एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही ; नाना पटोलेंचा मोदींवर हल्लाबोल

modi nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. केंद्रातील मोदी सरकारने कोरोनाची परिस्थिती अत्यंत निष्काळजीपणे हाताळली असा आरोप करत एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही.’असे नाना पटोले यांनी म्हंटल. ते शनिवारी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते. केंद्रातील मोदी सरकारने … Read more